💬 प्रतिसाद
म
मदनबाण
गुरुवार, 10/15/2009 - 09:42
नवीन
अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :)
एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ???
(१ नंबरी खादाड)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/15/2009 - 09:44
नवीन
>:P का मला त्रास देतेयस फोटो ताकुन :''(
चुचु
- Log in or register to post comments
क
किट्टु
गुरुवार, 10/15/2009 - 11:30
नवीन
असंच म्हणते.... :''(
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 10/15/2009 - 12:59
नवीन
:(
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
म
मितालि
गुरुवार, 10/15/2009 - 09:44
नवीन
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
गुरुवार, 10/15/2009 - 09:44
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मितालि
गुरुवार, 10/15/2009 - 09:45
नवीन
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
- Log in or register to post comments
म
मितालि
गुरुवार, 10/15/2009 - 09:45
नवीन
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/15/2009 - 09:47
नवीन
मस्त! हॅपी दिवाली तुम्हाला. :-)
- Log in or register to post comments
म
मितालि
गुरुवार, 10/15/2009 - 09:48
नवीन
एक वेळा प्रतिक्रिया दिलि तर एवढे वेळा का दिसतेय??
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 10/15/2009 - 09:55
नवीन
मस्त. सध्या निस्त फोटुवर समाधान मानतोय :(
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 10/15/2009 - 10:18
नवीन
वा वा
बेसन पीठीसाखरेचा दिसतोय..
माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो <:P <:P <:P माझी आई
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 10/15/2009 - 10:28
नवीन
ए-१!
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 10/15/2009 - 10:43
नवीन
सुंदर :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/15/2009 - 11:55
नवीन
मस्त
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे
गुरुवार, 10/15/2009 - 13:04
नवीन
तोंडाला पाणी सुटले!
आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे!
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 10/15/2009 - 13:53
नवीन
झकास!
- Log in or register to post comments