Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

विणकाम

प
पर्नल नेने मराठे
Wed, 10/14/2009 - 11:25

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16550 views

💬 प्रतिसाद
प
प्रभो Wed, 10/14/2009 - 11:36 नवीन
आहाहाहा ...काय छान दिसतयं !!! माझ्या मातोश्री आणी आजी पण छान विणकाम करतात ....मला माझ्या लहानपणी माझ्यासाठी शिवलेल्या महाराजा टोपी ची आठवण झाली...माझी आई माझ्या आजी कडे गीता आणी विणकाम शिकायला यायची...तिथेच त्यांचं जमलं...... (देव करो..आणी माझ्या होणार्‍या बायकोला विणकाम येवो) =)) चुचे, मस्त गं.... --प्रभो
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 11:37 नवीन
तु स्वयंपाक करत रहा.. ती वीणकाम करत राहिल. हरे राम.. .किती आणि कसे कसे फोटो पहावे लागतील प्रभो जाणे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/14/2009 - 16:46 नवीन
काय रे हे नान्या !! :S चुचु चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 10/14/2009 - 11:36 नवीन
आवडली. छान.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 10/14/2009 - 11:36 नवीन
आहे. ह्या धाग्यातले विणकाम आवडले. आपणास,आपल्या मैत्रिणीला,त्यांच्या व्यस्त यजमानांना,उच्च शिक्षण घेणार्‍या दोन्ही मुलांना माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 11:38 नवीन
छान आहेत फोटो... मस्त. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Wed, 10/14/2009 - 12:10 नवीन
चुचु फारच सुरेख आहेत ग .
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Wed, 10/14/2009 - 12:21 नवीन
मस्त! शेडेड दोर्‍याचा वापर एकदम कलात्मक.. खूपच सुंदर झाले आहे. पहिल्या चित्रातले ते छोटे फुलपाखरू कसे विणले ते तुमच्या मैत्रिणीला विचारून सांगू शकाल का? तसे बघूनही प्रयत्न करता येईल म्हणा पण तरीही ओरीजिनल माहिती मिळाल्यास जास्त छान होईल असे वाटते. छंद जोपासायला मोकळ्या वेळेपेक्षा मनापासून इच्छेची गरज जास्त असते, हेच परत एकदा अधोरेखित केले तुमच्या या मैत्रिणीने. माझ्या त्यांना या छंदजोपासनेबद्दल अनेकोत्तम शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 10/14/2009 - 12:24 नवीन
खूप सुरेख. माझी आई करायची असे नाजूक विणकाम. तेव्हा कधी शिकले नाही. इथे आल्यावर शिकले. पण असे नाजूक नाही, लोकरीचे.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 10/14/2009 - 12:28 नवीन
रंगसंगती, डिझाईन...सगळंच अप्रतिम! हौशी नाही अगदी प्रोफेशनल वाटतंय!
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 10/14/2009 - 12:33 नवीन
;;) एकदम मस्त झालयं विणकाम.. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... ती फुलपाखरं ... छानच!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/14/2009 - 13:15 नवीन
मस्त फोटो... :) च्यामारी इतकं सपष्ट कसं काय लिवलं ??? लयं टंकन कष्ट झालाले असावेत !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Wed, 10/14/2009 - 13:44 नवीन
विणकाम बेहद्द आवडले! सुरेख रंगसंगती आणि चित्ताकर्षक रचना!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/14/2009 - 14:43 नवीन
विणकाम बेहद्द आवडले! सुरेख रंगसंगती आणि चित्ताकर्षक रचना!!
अगदी हेच! 'सुरेख' हा एकच शब्द! (कलाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Wed, 10/14/2009 - 13:46 नवीन
फारच सुंदर!!!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Wed, 10/14/2009 - 14:05 नवीन
मस्त. तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या मैत्रिणीला व त्यांच्या परिवारालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/14/2009 - 14:11 नवीन
तु स्वयंपाक करत रहा.. ती वीणकाम करत राहिल. हरे राम.. .किती आणि कसे कसे फोटो पहावे लागतील प्रभो जाणे. >>> =)) =)) =)) =)) बाकी ते विणकाम वगैरैतील अजिबात काही कळत नाही पण फोटो छान आलेत .... लवकरच विडंबन पाडण्यात येईल... सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 10/14/2009 - 14:44 नवीन
;;) ;;) ;;) ;;) ;;) =D> =D> =D> =D> =D> :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/14/2009 - 18:32 नवीन
अभिनंदन ,विणकामात लक्ष घातलेलं दिसतं आहे. भारतात आईकडे कधी येणार. ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 19:09 नवीन
पौष्टीक लाडवाची कृती विचारल्यावर विमानाचं बुकींग झालं असं समजा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
वैशू Wed, 10/14/2009 - 21:03 नवीन
खूपच सुंदर आणि कलात्मक!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/15/2009 - 06:36 नवीन
एक सुलट दोन उलट... एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट... एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट... एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट.... एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट इत्यादि इत्यादि..... माझे बाबा याला दुष्काळी काम म्हणायचे... :)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री गुरुवार, 10/15/2009 - 06:51 नवीन
हाहाहाहा! पिडा, चुकून चुकलात हो तुम्ही! हे क्रोशा विणकाम आहे, दोन सुयांचे विणकाम नाही. यात सुलट-उलट-सुलट नाही तर खांब-साखळ्या-खांब असतात. आता याला काय म्हणायचे तुमचे बाबा ते सांगा पाहू! :-)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/15/2009 - 07:01 नवीन
ते तर आणखीन बेकार.... उगाच हॉकी सुईने खाली पडलेले दोरे उचलून घ्यायचे!!!!! खाली पडलेल्यांना सुखात पडू द्यां ना!! उगाच त्यांच्यावर न पेलणार्‍या जबाबदारीचं ओझं कशासाठी द्यायचं? :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/15/2009 - 06:58 नवीन
बहुतेक दुश्काळी कामात हे असेच असते नाहीतरी पूर्वी राजे लोक दुष्काळी काम म्हणून लोकांकडून तलाव खोदुन घ्यायचे किंवा महालाचे /किल्ल्यांचे बांधकाम करायला घ्यायचे. त्यात खांब,साखळ्या वगैरे असायचे ना. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/15/2009 - 07:22 नवीन
उत्तम रंगसंगती आणि आकार. आवडलं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा