Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

ध
धनंजय
Sat, 03/01/2008 - 01:50
💬 17 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8637 views

💬 प्रतिसाद (17)
न
नंदन Sat, 03/01/2008 - 02:29 नवीन

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 03/01/2008 - 04:16 नवीन

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 18:15 नवीन
कोलबेर यांनी भुंग्याचे चित्र कातरून ते आणखी प्रभावी केले आहे: Image removed. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 05:45 नवीन

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 03/01/2008 - 06:00 नवीन

फार कल्पक मांडणी.

आवडली.

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 06:53 नवीन

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 03/01/2008 - 07:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Sat, 03/01/2008 - 10:05 नवीन
फोटो खरच खुप सुन्दर आहेत.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 03/01/2008 - 16:08 नवीन
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 00:15 नवीन
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 00:18 नवीन
सर्वांस प्रतिक्रियांबाबत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 05:01 नवीन
पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/02/2008 - 06:56 नवीन
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/02/2008 - 07:04 नवीन
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. सहमत आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/04/2008 - 16:30 नवीन
अरे, वा !!! किती सुंदर चित्रे काढलीत !!!! हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान सहमत !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 03/04/2008 - 23:21 नवीन
प्रकाशाचा वापर खूप छान. छायाचित्रे आवडली..
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 03/10/2008 - 20:06 नवीन
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा