💬 प्रतिसाद
ट
टारझन
Sun, 10/04/2009 - 08:26
नवीन
अरे वा !! छाणंच की :)
-(औषध प्रेमी) टारोबा लिकर
- Log in or register to post comments
अ
अजय भागवत
Sun, 10/04/2009 - 08:39
नवीन
चांगली कल्पना आहे - दवा आणि दारु!
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 10/04/2009 - 16:26
नवीन
बरोबर :-) दवा आणि दारु!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 10/04/2009 - 09:49
नवीन
अरे वा ! तरीच भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/04/2009 - 11:18
नवीन
भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला.
आमचाही नमस्कार सांगा ! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नंदू
Sun, 10/04/2009 - 11:25
नवीन
अर्थात मला माहित असणं शक्यच नाही म्हणा. मग आता त्याला नमस्कार कसा सांगू? :?
नंदू
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 10/04/2009 - 13:05
नवीन
टारझन, राजे आणि अवलिया,
पुन्हा पुन्हा सांगूनही तुम्ही मंडळी अवांतर गप्पा मारत आहात. सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी लागेल..
तात्या.
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Sat, 10/10/2009 - 20:16
नवीन
सौरभ
- Log in or register to post comments