valley of flowers in india
Book traversal links for valley of flowers in india
💬 प्रतिसाद
अ
अजिंक्य पोतदार
गुरुवार, 10/01/2009 - 19:15
नवीन
वा फार छान फोटो !!
कुठले आहेत हे फोटो ?
- अजिंक्य पोतदार
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/01/2009 - 21:11
नवीन
सगळेच अप्रतिम फोटू... !!
कुठला कॅमेरा?
-अनामिक
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 10/01/2009 - 23:04
नवीन
ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.)
मस्त चित्रे आहेत.
- Log in or register to post comments
अ
अभिजा
Fri, 10/02/2009 - 06:45
नवीन
जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो!
- Log in or register to post comments
J
jaypal
Fri, 10/02/2009 - 08:32
नवीन
सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड).
कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = १८-५५
- Log in or register to post comments
श
शक्तिमान
Fri, 10/02/2009 - 09:24
नवीन
सुंदर आले आहेत हां फोटो!
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 10/02/2009 - 10:35
नवीन
सुंदर फोटो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 10/02/2009 - 11:37
नवीन
सगळे फोटो सुरेख आहेत.
सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )
- Log in or register to post comments
J
jaypal
Tue, 10/20/2009 - 16:11
नवीन
"फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात.
भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी
www.yhaindia.org ला भेट द्या.
युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
- Log in or register to post comments