Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

बेंगलोर आख्यान ..... भाग १

छ
छोटा डॉन
गुरुवार, 02/28/2008 - 06:20
💬 12 प्रतिसाद
  • बेंगलोर आख्यान : भाग २ - आम्ही पण मराठी ....

Book traversal links for बेंगलोर आख्यान ..... भाग १

  • बेंगलोर आख्यान : भाग २ - आम्ही पण मराठी .... ›

  • Log in or register to post comments
  • 8353 views


वाचनखूण लावा
| 8353 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (12)
ध
धमाल मुलगा गुरुवार, 02/28/2008 - 06:51 नवीन
ह॑sss! चा॑गल॑ चाललय.
लेखातूनच आपल॑ र॑गीबेर॑गी व्यक्तिमत्व जाणवत॑य.
बाकी पक्षा॑तर्गत पक्षपातापायी आपली झालेली अवहेलना वाचून वाईट वाटल॑.

पन भौ तू टे॑शन नको घ्यू ! लयच झाल॑ तर आपन आपला वायला पक्ष काढू.
मग तू ताज्या दमाचा सळसळत्या रक्ताचा नवा मसिहा....(अन् मी "पडद्यामागचा सुत्रधार" :))

असो, नेहमीप्रमाणे हे देखील उ..त्त्..म.
चालू द्या !!!
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू गुरुवार, 02/28/2008 - 06:56 नवीन

फार सुन्दर, छोटा डॉन ......

'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही  बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)

ले़खाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे.

आपला,

ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/28/2008 - 07:56 नवीन

कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.

'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.

(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.

राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला.
आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'च लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)

असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.

  • Log in or register to post comments
आ
आर्य गुरुवार, 02/28/2008 - 12:51 नवीन

राजकीय पक्षाची ऊपमा फार आवडली, आणि आपणही (बेंगळूरु) दक्षिण मोहीमेवर आहात हे ऐकून  आनंदही झाला. 

मिपा बेंगळूरु शाखेच्या प्रतिक्षेत..........

( कन्नडराज्यातील मराठी) आर्य

  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 16:42 नवीन

पहिला भाग खुमासदार झाला आहे. पुढिल भागाच्या प्रतीक्षेत आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 03:21 नवीन

म्हण्तो!

छोटे डॉनराव, बहोत अच्छे! अजूनही लिवा, आमी वाचतो आहोत...

तात्या.

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 02/28/2008 - 17:59 नवीन
आली. पुभा च्या प्रतीक्षेत. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 02/29/2008 - 05:35 नवीन
आवडले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 02/29/2008 - 16:35 नवीन

चटकदार लेखन आवडले,पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

असेच म्हणते,
स्वाती

  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 02/29/2008 - 14:52 नवीन

लेखन आवडले.
बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा.
पुढील लेखनास शुभेच्छा.
मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता  त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 07:40 नवीन
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल  तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...

"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले"
अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....

"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा."
धन्यवाद ....
असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sat, 03/01/2008 - 18:16 नवीन
छान आहे. पुण्याच्या अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांचे बदलता भारत हे पुस्तक वाचलेत काय? त्यातला बंगळूरबद्दलचा मजकूर वाचनीय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 38 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 44 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा