💬 प्रतिसाद
प
प्रमोद देव
गुरुवार, 10/01/2009 - 12:37
नवीन
वा! अभिजितबाबू, मस्तच आहेत चेहर्यावरचे भाव.
अवांतर:
अशाच एका मुलाची माझ्या मुलीने तिच्या भटक्यावर टिपलेली छायाचित्रं
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/01/2009 - 12:38
नवीन
लहान मुले इथुन तिथुन सारखीच, रम्य अल्पाईन प्रदेशात फिरत असताना अशीच गोरी गोमटी, थोडी मळकी मुले दिसली, दोघ जण सायकल चालवत होते, दोघ जण ट्रँपोलिन. माझ्या हातातला कॅमेरा पाहून लगेच पोज देउ लागली.. व्हिडिओ कॅमेराने शुटिंग करुन त्यांना दाखवल्यावर त्यांचे ते खिदळणे एकदम प्राइसलेस!
असो प्रामाणीक मत, हा धागा, फोटो मला इतका काही आवडला नाही. पुढचा धागा बघण्यास उत्सुक.
:-)
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 13:04
नवीन
देवकाका, फोटो छान आहेत. :-)
सहज, प्रामाणिक मताबद्दल धन्यवाद! :-)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/01/2009 - 13:12
नवीन
अभिजा, तुम्हाला मिळालेला आनंद अधिक महत्त्वाचा. हे प्रचि म्हणजे सचिनच्या वन-डेमधील तीस-चाळीस चेंडूतील तेवढ्याच रन्स!
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 13:42
नवीन
श्रामो, धन्यवाद! :-)
- Log in or register to post comments
स
सूर्य
गुरुवार, 10/01/2009 - 13:31
नवीन
फोटो छान आहे पण "फोटो टेकनिकली चुकीचा आहे" याबद्दल थोडे अधिक सांगता का
- सूर्य.
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 13:55
नवीन
सूर्य, धन्यवाद!
चुका खालील प्रमाणे आहेतः-
पोर्ट्रेटमध्ये जिवंतपणा डोळ्यातील की-लाईटमुळे येतो. तो की-लाईट इथे डोळ्यात (ठळकपणे) दिसत नाहीयेय.
कमी रेझॉल्यूशन कॅममुळे मूळ फोटोमध्ये डिजिटल नॉईज खूप होता. तो एडिटरमध्ये साफ करताना स्किन टेक्स्चर अनइव्हन झालय.
चेहरा अर्धप्रकाशित राहिलाय. पूर्ण चेह-यावर प्रकाश सारख्या प्रमाणात असता तर डिटेल्स चांगले दिसले असते.
फोटो भर दुपारी काढल्यामुळे आपसूकच कॉन्ट्रास्ट जास्त झालाय.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/01/2009 - 14:01
नवीन
चेहरा अर्धप्रकाशित राहिलाय. पूर्ण चेह-यावर प्रकाश सारख्या प्रमाणात असता तर डिटेल्स चांगले दिसले असते.
हे माझ्या लक्षात आले. पण हा प्रकाश म्हणजे बाहेरचा की कॅमेऱ्याचा फ्लॅश वगैरे? बाहेरचा असेल तर तो आपण थोडाच आणू शकतो तुम्ही दिलेल्या परिस्थितीमध्ये! तो तसाच राहणार. त्यातून छायाचित्र उजळवणे हीच छायाचित्रकाराची किमया. ती बाकी तांत्रीक कसरीमुळे (कमी रिझोल्युशन कॅम वगैरे) साध्य झाली नसेल. म्हणूनच म्हटलं, सचिनची थर्टी!
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 14:16
नवीन
श्रावण,
डे लाईट एवढा स्ट्राँग होता की फ्लॅश वापरण्याची गरज नव्हती. हार्ड काँट्रास्टमुळे अर्धा चेहरा सावलीने झाकोळून गेला. फ्लॅश वापरला असता तर प्रकाशित भाग अधिक प्रकाशित (ओव्हर एक्सपोज) झाला असता.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/01/2009 - 14:30
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
स
सूर्य
गुरुवार, 10/01/2009 - 19:37
नवीन
धन्यवाद अभिजा.
- सूर्य.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 10/01/2009 - 15:12
नवीन
अभिजा,
तुझा तिसरा डोळा खूपच मस्त आहे रे... कीप इट अप :)
btw, तू पालघरचा आहेस का?
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 18:35
नवीन
धन्यवाद, संदीप! होय, मी पालघरचा! :-)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 10/01/2009 - 16:09
नवीन
मस्तच!!
खूपच छान आहे. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर लेखनही चांगलं केलं आहे. कीप इट अप!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 10/01/2009 - 16:09
नवीन
मस्तच!!
खूपच छान आहे. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर लेखनही चांगलं केलं आहे. कीप इट अप!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 10/01/2009 - 16:33
नवीन
हासरे चित्र आणि लेख.
(दुव्यावरचा कृष्णधवल फोटो विशेष स्मरणीय .)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 17:08
नवीन
मुलांचे विभ्रम म्हणजे वेड लागतं! निरागसतेने ती बघता बघता तुम्हाला आपलंसं करुन घेतात. त्या मुलाच्या चेहेर्यावर काय तजेलदार भाव आहेत! वा. मजा आली.
आणि हो, ललितही सुंदरच आहे.
(दुव्यावरचा फोटू देखील लाजवाब!)
(आनंदी)चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अभिजा
गुरुवार, 10/01/2009 - 18:36
नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद! :-)
- Log in or register to post comments