आयला लयं भारी फोटू. एकदम ठाण्याला आल्यासारखे वाटले. ;)
अवांतरः फोटू लई भारी आहेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे !
-- मिसळभोक्ता
>>एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे !
मिशिगन एव्हेन्यूला भेट दिली होती... पण दुर्दैव पहा, तिथे जाण्याआधी पावसाची रिमझिम चालू असल्याने माझा camera एकाच्या backpack मधे ठेवायला दिला आणी नेमके त्याचवेळी आम्ही एकत्र नसल्याने माझ्या क्यामेर्यात हा फोटो नाहीये... :-(
सगळीच छायाचित्रं मस्त आलीत. अगोरा बद्दल गूगलल्यावर ही माहिती मिळाली -
The Polish sculptor explained the sculptures as this: "They must be like one body that represents so many different meanings," she said. "It's the self against the whole world."
Many say that Abakanowicz' history gives context to her art. The artist was born into an aristocratic family in Poland and when she was 9, she saw Nazi soldiers shoot her mother's arm off.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी