Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

डोळे हे जुलमी गडे ....

व
विशाल कुलकर्णी
Wed, 09/23/2009 - 11:42

  • Log in or register to post comments
  • 6945 views


वाचनखूण लावा
| 6945 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/23/2009 - 11:58 नवीन
रोखलेली नजर अंतःकरणाचा ठाव घेते आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 09/23/2009 - 12:02 नवीन
तिरकस पाहतीये... रेखाटन छान.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 09/23/2009 - 12:50 नवीन
सुंदर --प्रभो
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/23/2009 - 12:56 नवीन
(ही पूनम धिल्लों का रे विशाल?) चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 09/23/2009 - 15:56 नवीन
विशालराव, सुंदर रेखाटन. रंगामिया मान गये आपकी पारखी नजर को.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 09/23/2009 - 12:59 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 09/23/2009 - 15:19 नवीन
बाकीचे अवयव ? असे एकेक ऑब्जेक्ट्स नका हो चिटकवू :) एक अक्खंड टाका की राव अवांतर : चित्रकला केवळ अप्रतिम :) -(डोळे प्रेमी) टारोबा गॉगल
  • Log in or register to post comments
न
नंदू Wed, 09/23/2009 - 15:56 नवीन
मधुबाला का? नंदू
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/24/2009 - 05:58 नवीन
धन्यवाद ! ती साधना आहे बहुदा ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 09/27/2009 - 10:56 नवीन
ती साधनापेक्षा मधुबालाच जास्त वाटतेय! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/24/2009 - 06:05 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 09/24/2009 - 06:17 नवीन
साधना चालू द्या मग. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/24/2009 - 06:28 नवीन
(डोळस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Fri, 09/25/2009 - 04:27 नवीन
टेक्सचर आणि शेडिंग छान आहे. प्रपोर्शन मस्त! की-लाईटमुळे डोळे जिवंत वाटतायत.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 09/25/2009 - 18:31 नवीन
छान! खरोखर नजर रोखून बघते अगदी. माध्यम काय वापरलं? बाकी यावरुन मी याच शीर्षकाने डोळ्यांचीच रेखाटने टाकली होती मागे त्याची आठवण झाली. डोळ्यांच्या रेखाटनांना दुसरं शीर्षक सुचत नाही हेच खरं :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/27/2009 - 21:23 नवीन
नयनतीर, नजरबाण, ह्या डोळ्यांची दोन पाखरे, मनाचे अथांग डोह, बदामी डोळे, मीनाक्षी, हरिणाक्षी, चक्षु....इत्यादी... इत्यादी...इत्यादी. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 09/27/2009 - 19:32 नवीन
ये आखे देखकर हम सारी दुनिया भुल जाते है...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 48 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 54 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा