💬 प्रतिसाद
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/18/2009 - 06:54
नवीन
मिपाच्या धोरणात बसवून तुम्हाला अशी कार्टून्स लोकांबरोबर शेअर करायची असतील तर ती आपल्या खरडवहीवर चिकटवा आणि ज्यांनी ही कार्टून्स पहावीत अशी इच्छा आहे त्यांना खरडी टाका.
अदिती
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/18/2009 - 08:39
नवीन
आंग्ल भाषा आणि रोमन लिपी .... काही कळले नाही.
असे धागे बरे टिकतात????
संपादक वय पाहुन धागे उडवतात का????
(बालक) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments