Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सुहासिनीम् सुमुधुर भाषिणीम्

अ
अभिजा
Tue, 09/15/2009 - 20:20

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9607 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Tue, 09/15/2009 - 20:27 नवीन
सु.. रे... ख!!!!!!! लेखनही आणि फोटोही.. आपल्या ब्लॉग वरचेही पाहिले आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/15/2009 - 20:51 नवीन
मुलीचे फोटो सही आलेत! तुमच्या ब्लॉगवरचा सगळ्यात छान! त्या फोटोत तिचे मोत्यासारखे दात चांगले आलेत.:) रेवती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 09/15/2009 - 21:09 नवीन
अभिजित, तुमच्या या प्रकाशचित्रांसाठी विशेषणे हुडकावी लागतात. या मुलीचा चेहरा नंदिता दासच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे ना?
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 09/16/2009 - 08:04 नवीन
या मुलीचा चेहरा नंदिता दासच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे ना? - येकदम सहमत. झकास प्रकाशचित्रे आणि ध्वनिमुद्रणही.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 09/16/2009 - 15:35 नवीन
फोटो सुरेखच आहेत रे अभिजीत. असेच उत्तमोत्तम फोटो काढत रहा.
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Wed, 09/16/2009 - 17:10 नवीन
धन्यवाद श्रावण! होय, हा चेहरा पाहिल्यावर नंदिता दासचा भास होतो खरा! :-)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/15/2009 - 21:24 नवीन
अतिशय जिव्हाळ्यानं काढलेली चित्रं आहेत. पहिल्या चित्रातलं नितळ हास्य आणि त्याहीपेक्षा दुसर्‍या चित्रामधल्या डोळ्यांतली निरागस मूक वेदना मला हलवून गेली! तुमच्या ब्लॉगावरचंही चित्र फारच सुरेख, 'मोत्यांसारख्या दंतपंक्ती' ह्या फक्त कवितेतच नाहीत हे समजते! :) (श्रामोंशी सहमत - नंदिता दासचा भास व्हावा असे काही फीचर्स आहेत.) तुमचं लिखाणही छान आहे. अगदी सहज जाताजाता लिहिल्यासारखं अजून येऊ दे. चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 09/16/2009 - 04:35 नवीन
खरच नंदिता दासचा भास होतोय.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/15/2009 - 21:28 नवीन
अप्रतिम फोटू! तुमच्या ब्लॉगवरचे फोटूपण खूप सुंदर आहेत! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 09/15/2009 - 22:06 नवीन
मस्त रे भिडू ----------------------------------- काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
S
sujay Wed, 09/16/2009 - 04:41 नवीन
मस्त रे भिडू +१ ----------------------------------- आमच्या घरी 'गोदरेज' कपाटच नाही, नक्कीच आम्ही अतीनीच्च वर्गीय आहोत. ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/16/2009 - 07:54 नवीन
+२ ----------------------- आमच्या घरी 'गोदरेज' कपाटच नाही, आम्ही वॉरड्रोब वापरतो. ;) चुचु
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 09/16/2009 - 15:31 नवीन
+३ --टुकुल
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/16/2009 - 17:19 नवीन
फोटो छानच.. ____________________________ आम्हाला घरच नाही ,सौताच कपाटात रहातो सू हा स...
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 09/16/2009 - 04:21 नवीन
सुंदर फोटो आहेत. तसेच स्माईलींग इंडिया सुद्धा बघितला. मुलीच्या चेहर्‍यावर सुंदर भाव टिपले गेलेत. मस्त आहे. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अजुन असेच येउद्या. - शशांक
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 09/16/2009 - 04:29 नवीन
अभिजा तुम्ही "एका फोटो(सेशन)ची कथा" अशी मालीकाच सुरू करा. तुमचे फोटो, त्याची कथा, माहीती, रसग्रहण सगळेच आनंददायी. अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/16/2009 - 08:19 नवीन
सहमत आहे. फोटो आणि लेख दोन्ही उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/16/2009 - 04:31 नवीन
छान आहे हो मुलगी! :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 09/16/2009 - 04:50 नवीन
बोलके आहेत, जिवणीही गोड. फोटो जरा अंतर्मुख करून गेले. छानच.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/16/2009 - 05:39 नवीन
फटू आणि लेख दोन्ही छान.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/16/2009 - 05:44 नवीन
फटू आणि लेख दोन्ही छान.. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 09/16/2009 - 06:31 नवीन
सुन्दर फोटो..
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 09/16/2009 - 08:25 नवीन
एकदम जिवंत फोटो! पण डिजिटायझेशन कसं खडीसाखरेसारखं हे वाक्य खूप आवडलं :) तुम्ही दिलेलं सारंग रागातलं वंदे मातरम नाहिये ऐकलं अजून. पण मला फार पूर्वी ऐकलेलं संघाचं देस रागातलं वंदे मातरम आवडतं. कुणाकडे लिंक आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Wed, 09/16/2009 - 08:52 नवीन
तिचा काही इतिहास सांगितला का? हा चेहरा खूप ओळखीचा वाटतोय. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/16/2009 - 11:36 नवीन
सुंदर फोटो... :) आपण मूळ चित्रात कोणते व कसे बदल करतात ते जाणुन घेण्यास उत्सुक आहे,त्या विषयी आपण अधिक माहिती देवु शकाल काय? मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Wed, 09/16/2009 - 16:54 नवीन
मदनबाण, मी रॉ फॉरमॅटमध्ये इमेजेस शूट करतो. त्यामुळे मला ती चित्रं फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये घेऊन त्या चित्रातील डिजिटल नॉईज, ब्राईटनेस, काँट्रास्ट, शार्पनेस, कलर सॅचूरेशन इ. गोष्टी लेव्हल मध्ये आणाव्या लागतात. जेव्हा जेपेग किंवा टिफ फॉरमॅटमध्ये शूट केले जाते, तेव्हा वरील अ‍ॅडजस्टमेंट्स कॅमे-यातच होतात. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे हो. इथे थोडक्यात नाही समजावता येणार! सॉरी!:-(
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/16/2009 - 17:13 नवीन
लिहा असं म्हणतो आहोत आम्ही सगळे! :) खरंच तुमचे कौशल्य हे लोकांसमोर येऊ देत. लिखाणातून आम्हालाही बारकावे शिकायला मिळतात. थोडीफार आमच्याही फोटोग्राफीत चार पिक्सेल्सची भर पडेल म्हणतो! ;) (उत्सुक)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Wed, 09/16/2009 - 14:00 नवीन
सुंदर फोटो आणि ब्लॉग वरचे सगळेच फोटो सुरेख आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 09/16/2009 - 14:26 नवीन
सुरेख फोटो आणि लेख. दुसर्‍या फोटोतले डोळे.. आता दिवसभर आठवत राहतील.
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Wed, 09/16/2009 - 16:43 नवीन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार! :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा