Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

हुशार कावळा (नवीन)

स
सुनिल पाटकर
Tue, 09/15/2009 - 14:36

  • Log in or register to post comments
  • 7968 views


वाचनखूण लावा
| 7968 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अनामिक Tue, 09/15/2009 - 14:38 नवीन
कावळा पाणी पिऊन, पाण्याचं भांडं घेऊन उडालेला दिसतोय.... (फोटू दिसत नाही राव!) -अनामिक
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Tue, 09/15/2009 - 14:52 नवीन
आता दिसेल
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Tue, 09/15/2009 - 15:29 नवीन
छान कॅप्चर केलय! फोटो अजून थोडा मोठा पाहायला मिळेल तर मजा येईल!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/15/2009 - 15:41 नवीन
काय हो 'परा'चा कावळा आहे का हो तो ? बाकी छायाचित्र मस्तच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 09/15/2009 - 16:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/15/2009 - 16:03 नवीन
हुशार आहेस सू हा स...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2009 - 16:08 नवीन
छान फोटो... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha
  • Log in or register to post comments
श
शब्देय Tue, 09/15/2009 - 16:38 नवीन
सुनिल, छान फोटो... असे फोटो क्लिकायला नजर कावळयाची लागते, जी तुमची आहे :)
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 09/15/2009 - 16:45 नवीन
फोटो छान आहे. :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/15/2009 - 18:41 नवीन
करमळीच्या स्टेशनाच्या एका बाजूला एक उथळ तलाव आहे. त्यात हजारोंच्या संख्येने पक्षी-पाणकोंबड्या दिसतात. नाना प्रकारची बदके, बगळे, करकोचे. (पणजीला, मंगेशीला जाण्यासाठी करमळी हेच स्टेशन सर्वात जवळ पडते, म्हणून त्या स्टेशनावरून प्रवास सुरू करायचा प्रसंग अनेकांना येऊ शकेल.) करमळी स्टेशनावर कधी गाडी लेट झाल्याचा, ताटकळत बसण्याचा वाईट प्रसंग आला, तर हा एक फायदा करून घेण्यालायक आहे. वरील फोटोवरून दिसते की स्टेशनापलीकडेही जायची गरज नाही - फलाटावरच पक्ष्यांचा पाणवठा आहे!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 09/15/2009 - 19:58 नवीन
कशावरून "तो कावळा"च आहे ? "ती कावळी" नसेल कशावरून ? बाकी नविन नविन चर्चेत रहाण्यासाठी धाग्याच्या टायटल मधेच (नविन) टाकण्याची कल्पना स्तुत्य !! (शंकाप्रेमी) टार्‍या
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 09/15/2009 - 20:01 नवीन
हुशार आहे ना ती, म्हणजे कावळीच असणार .. ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा