विमानातून ही दृश्ये नेहमी मन मोहतात. तुम्ही ही चित्रे टिपण्याचा प्रयत्न केला याबद्दल कौतुक वाटते. (नाहीतरी तुमची चित्रे आवडतात, हे वेगळे काय सांगावे?)
परंतु ही चित्रे जमणे अतिशय कठिण. टिपायचे काय तर खिडकीतून जे दिसेल ते, आणि तेही क्षणभरच! शिवाय खिडकीच्या दुहेरी काचांवरची पुसट प्रतिबिंबे टाळायची तुम्ही घेतलेली काळजी म्हणजे ++.
स्वाती
परंतु ही चित्रे जमणे अतिशय कठिण. टिपायचे काय तर खिडकीतून जे दिसेल ते, आणि तेही क्षणभरच! शिवाय खिडकीच्या दुहेरी काचांवरची पुसट प्रतिबिंबे टाळायची तुम्ही घेतलेली काळजी म्हणजे ++.
पण खरे सांगावे, तर मजा नाही आली.
खल्लास, श्री. सर्वसाक्षी, एकूण धडपड कौतुकास्पद.
पण तुम्ही टेक्निकल सिक्रेट्स (लेन्स, स्पीड, ऍपरचर वगैरे वगैरे) शेअर करीत नाही, ह्याचे वाईट वाटते.
भास्कर ते गगनराज.....
हजारो शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत ते एक चित्र व्यक्त करते. शब्द मुके होतात.
झकास. मान लिया.
असेच अनेक येऊद्यात.
कवितेते सुर्याला ठेवून सर्वसाक्षी असे तुमचे जे वर्णन केले ते सर्थकी लागले... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
साक्षीदेवा,
धन्य आहे तुझी! चित्रे आणि वर्णन केवळ अप्रतिम...!
आकाश आभ्राच्छादित होते आणि सूर्य आकाशात नाही तरी खाली जमिनीवरच्या खाचरांमध्ये प्रतिबिंबीत झालेला होता.
हे चित्र तर लाजवाब...!
आपला,
(भास्करप्रेमी) तात्या.
कॅमेर्याच्या माध्यमावरची तुमची हुकुमत वाखाणण्याजोगी आहे. उडत्या विमानातून, खिडकीवरचे प्रतिबिंब टाळून अचून चित्र पकडणे केवळ कौतुकास्पद!
चतुरंग
दुसरे चित्र लाजवाब :).. खूप खूप आवडले.. बाकी चित्रेही मस्त आहेते हे वेसांनल
-ऋषिकेश