Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

स
सर्वसाक्षी
Mon, 02/25/2008 - 14:33
💬 12 प्रतिसाद

Book traversal links for सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

  • ‹ सूर्यास्त - २
  • Up

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6301 views

💬 प्रतिसाद (12)
म
मीनल Mon, 02/25/2008 - 14:36 नवीन

एकदम क्लास आहेत फोटो.

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 02/25/2008 - 14:43 नवीन
उडता,बुडता अग्निगोल केवळ अप्रतिम!
स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 02/25/2008 - 14:44 नवीन
विमानातून ही दृश्ये नेहमी मन मोहतात. तुम्ही ही चित्रे टिपण्याचा प्रयत्न केला याबद्दल कौतुक वाटते. (नाहीतरी तुमची चित्रे आवडतात, हे वेगळे काय सांगावे?)


परंतु ही चित्रे जमणे अतिशय कठिण. टिपायचे काय तर खिडकीतून जे दिसेल ते, आणि तेही  क्षणभरच! शिवाय खिडकीच्या दुहेरी काचांवरची पुसट प्रतिबिंबे टाळायची तुम्ही घेतलेली काळजी म्हणजे ++.


पण खरे सांगावे, तर मजा नाही आली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/25/2008 - 15:23 नवीन

खल्लास, श्री. सर्वसाक्षी, एकूण धडपड कौतुकास्पद.

पण तुम्ही टेक्निकल सिक्रेट्स (लेन्स, स्पीड, ऍपरचर वगैरे वगैरे) शेअर करीत नाही, ह्याचे वाईट वाटते.

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 15:34 नवीन

भास्कर ते गगनराज.....

हजारो शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत ते एक चित्र व्यक्त करते. शब्द मुके होतात.

झकास. मान लिया.

असेच अनेक येऊद्यात.

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 15:46 नवीन

कवितेते सुर्याला ठेवून सर्वसाक्षी  असे तुमचे जे वर्णन केले ते सर्थकी लागले... :)

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 16:30 नवीन

साक्षीदेवा,
धन्य आहे तुझी! चित्रे आणि वर्णन केवळ अप्रतिम...!

आकाश आभ्राच्छादित होते आणि सूर्य आकाशात नाही तरी खाली जमिनीवरच्या खाचरांमध्ये प्रतिबिंबीत झालेला होता.

हे चित्र तर लाजवाब...!

आपला,
(भास्करप्रेमी) तात्या.

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/25/2008 - 16:52 नवीन

कॅमेर्‍याच्या माध्यमावरची तुमची हुकुमत वाखाणण्याजोगी आहे. उडत्या विमानातून, खिडकीवरचे प्रतिबिंब टाळून अचून चित्र पकडणे केवळ कौतुकास्पद!

चतुरंग

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 19:20 नवीन

दुसरे चित्र लाजवाब :).. खूप खूप आवडले.. बाकी चित्रेही मस्त आहेते हे वेसांनल
-ऋषिकेश

  • Log in or register to post comments
ख
खट्याळ मुलगा... Mon, 04/28/2008 - 07:22 नवीन
खुपच छान ... सर्व चित्रं कौतुकास्पद आणि दाद देण्या जोग॑ आहेत... =D>
  • Log in or register to post comments
ख
खट्याळ मुलगा... Mon, 04/28/2008 - 07:23 नवीन
=D>
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 15:07 नवीन
बास्स. सलाम तुमच्यातल्या या कलाकाराला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा