Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

तंदुरुस्ती की रक्षा करता है नॅशनल पार्क...

अ
अभिजा
Sat, 09/12/2009 - 09:05

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5498 views

💬 प्रतिसाद
द
दशानन Sat, 09/12/2009 - 09:12 नवीन
अरे वाह ! एकदम ग्रिटिंग कार्ड असावे असे छायाचित्र :) कुल !
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sat, 09/12/2009 - 09:38 नवीन
अरे वाह ! एकदम ग्रिटिंग कार्ड असावे असे छायाचित्र :) कुल !
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 09/12/2009 - 09:13 नवीन
सुस्वागतम! छायाचित्राबद्दल बाकी काहीही लिहित नाही. कारण ते सुरेखच आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 09/13/2009 - 19:37 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/12/2009 - 09:15 नवीन
वरील फोटोत कुठले सॉफ्टवेयर वापरुन बदल केले आहेत का ? मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 09/12/2009 - 09:18 नवीन
मॉर्निंग वॉकचा मूड बनला बघ हे चित्र बघून
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 09/12/2009 - 09:32 नवीन
फोटो खूपच सुदंर आहे. :) :) :) वरील फोटोत कुठले सॉफ्टवेयर वापरुन बदल केले आहेत का ? :? :? :? "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 09/12/2009 - 09:32 नवीन
अरे वा ? केवळ अप्रतिमच की !! -(तरुणीप्रेमी) टारोबा व्हल्गर
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/12/2009 - 11:58 नवीन
सकाळचे कोवळे उन अतिशय मस्त आले आहे फोटोमधे!
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 09/12/2009 - 12:40 नवीन
असेच म्हणतो. खूप सुंदर फोटो. येऊ देत अजून. राघव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/12/2009 - 14:38 नवीन
सुरेख फोटू...!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/12/2009 - 14:46 नवीन
सुं द र ... तुमच्या ब्लॉगावरचे इतर काही फोटोही पाहिले ... अधिकच सुंदर. अदिती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 09/12/2009 - 16:28 नवीन
एकदम बेष्टं... अजुन शब्द काय सापडेना!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
S
sujay Sat, 09/12/2009 - 16:44 नवीन
क्लास्स फोटू !! ब्लॉगावरचे बाकी फोटो पण लई भारी , होमपेज वरचा तर अप्रतीम. सुजय
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/12/2009 - 20:53 नवीन
फारच सुरेख फोटो आहेत तुम्ही काढलेले. सगळेच खूप आवडले. हाजीअली चा सुर्यास्ताचा फोटो फारच आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 09/12/2009 - 21:39 नवीन
फोटो क्लासच आहेत.. आपण फोटोग्राफीबद्दल लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 09/12/2009 - 22:21 नवीन
फोटु तर एकदम मस्त... आपल्या ब्लॉगावरचे इतरही फोटो पाहिले ... तुम्ही फोटोग्राफीबद्दल लिहावे हि विनंती.. --टुकुल
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 09/12/2009 - 22:33 नवीन
छायाचित्रकलेबद्दल लेखन करु शकाल का? एक विनंती. चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/13/2009 - 08:56 नवीन
छायाचित्रकलेबद्दल लेखन करु शकाल का? एक विनंती.
+१ मिपावरच्या कंपूबाजांनो, अभिजीतला लेखन करण्याची एकदिलाने विनंती करू या! अदिती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 09/13/2009 - 09:34 नवीन
प्रत्येक फोटोशेजारी चित्राबद्दल थोडे लिहिले आहे ते खूप छान आहे... अधिक सविस्तर खरंच लिहा.. वाचण्यास उत्सुक आहे... इतक्या छान फोटोंबद्दल धन्यवाद... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/13/2009 - 12:08 नवीन
छायाचित्रकलेबद्दल लेखन करु शकाल का? एक विनंती. प्लीज!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/13/2009 - 12:13 नवीन
फोटो, ब्लॉग्ज, सगळेच उत्कृष्ट!!! लेखन करावे ही विनंती. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 09/12/2009 - 23:15 नवीन
कसले खास फोटो आहेत! खूप आवडले.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 09/13/2009 - 01:45 नवीन
सुरेख फोटू!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/13/2009 - 08:46 नवीन
छायाचित्र पाहुन डोळ्यांचे पारणे फिटले. अभिनंदन. अशी सुंदर छायाचित्र आपल्यालाही काढता यावीत असे खूप वाटते. असे वाटणारे माझ्यासारखेच मिपावर अनेक सदस्य असतील. त्यांना काही मार्गदर्शन आपल्याकडून व्हावे अशी इच्छा आहे. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Sun, 09/13/2009 - 18:29 नवीन
धन्यवाद लोक्स! तुमच्या मनःपूर्वक अभिप्रायांमुळे आणि प्रोत्साहनामुळे आनंद झाला. :-) इथे नित्यनेमाने फोटोज शेअर करायला आवडेल मला! ब-याच मित्रांनी मला फोटोग्राफीविषयी लेखनाची विनंती केली आहे. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो, की छायाचित्रणकले विषयी मी काही अधिकारपूर्वक लिहावे इतके ज्ञान अजून मला प्राप्त झाले नाही (असे माझे प्रांजळ मत आहे). एकमेकांच्या फोटोंबद्दल विचारांचे आदान-प्रदान जरूर होईल. त्यातूनही मला बरेच काही शिकायला मिळेल अशी खात्री वाटते. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार! :-)
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sun, 09/13/2009 - 19:52 नवीन
तुमच्या अनुदिनीवरीलही फोटो पाहिले...किमयागारच आहात तुम्ही!
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Mon, 09/14/2009 - 08:56 नवीन
अजय, धन्यवाद! किमया निसर्गाची! आपण फक्त साक्षीदार! :-)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 09/14/2009 - 04:31 नवीन
फोटो खुपच मस्त आहेत. किती आवडले ते शब्दात व्यक्त करता येत नाहीये. फोटो काढताना कसा काढला. त्यानंतर त्यावर काही संस्करण केले का. याबद्दल जमल्यास थोडी माहिती द्यावी अशी विनंती करतो. -सूर्य
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Mon, 09/14/2009 - 09:00 नवीन
सूर्य, धन्यवाद! फोटो काढताना कसा काढला, हे फोटो शेअर करताना सांगण्याचा प्रयत्न करेन. संस्करण हे कोणत्याही फोटोवर व्हावेच लागते. पूर्वी जे डार्करूममध्ये करायचे ते आता संगणकात करतात एवढेच!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा