Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

काही रेखाटने

भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/10/2009 - 14:11

  • Log in or register to post comments
  • 15607 views


वाचनखूण लावा
| 15607 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/10/2009 - 14:14 नवीन
प्रपोर्शन वगैरे गंडले की खोडायचा कंटाळा वगैरे...... Image removed. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/10/2009 - 14:16 नवीन
Image removed. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/10/2009 - 14:21 नवीन
कधीकधी अ‍ॅनाटोमी वगैरेचा अभ्यास करायची हुक्की येते... ते स्नायू वगैरे वगैरे..... बघून रेखाटता येतंय वाटेपर्यंत न बघता अजिबात येत नाही... आणि असे काहीसे होते.. टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे... Image removed. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 14:48 नवीन
पहिल्या चित्रातील फुल्या आधी मारल्या की नंतर नेम धरण्यासाठी ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/10/2009 - 20:03 नवीन
हे मस्त ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/10/2009 - 23:11 नवीन
मग फुल्या, फुल्या, फुल्या!!! ;) (नेमबाज)चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/10/2009 - 14:52 नवीन
जबरीच आहे की हो मास्तर!!! पहिल्या प्रतिसादातलं जास्त आवडलंय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 09/10/2009 - 14:55 नवीन
सगळी रेखाटने उत्तम जमली आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/10/2009 - 15:14 नवीन
पहिल्या तीन चित्रांखाली 'ओ सजना बरखा बहार आयी' हे वाचून बरं वाटतं आणि क्षणात पुढं 'जय बालाजी' वाचलं की कळतं ही चित्र अशी का झाली आणि चौथं काढावंसं का वाटलं ते... (ह.घ्या.हे वे.सां.न ल.)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/11/2009 - 06:27 नवीन
हॅहॅहॅ.. =)) मलविसर्जन आणि आळस झटकण्यासाठीचे उपयुक्त गाणे... म्हणून तिसरे चित्र.... खिखिखि _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
S
sujay गुरुवार, 09/10/2009 - 15:38 नवीन
पहील्या चित्रातली डावी आणी मधली आवडली, २ घी एकदम आव्हानात्मक वाटतायत.. ;) ;) पहील्या प्रतीसादातलीच प्रपोर्शन चांगलच गंडलय ;) सुजय
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/10/2009 - 15:46 नवीन
वा.. काही चित्रे आवडली. पहिल्या प्रतिसादातली उजवीकडची स्त्री..तिचा थोडासा गिरकी घेणारा झगा आणि शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास असलेला डाविकडला वळणारा पुरूष चांगला लमला आहे. थाळीफेक वगैरे सारखा काही खेळ तो खेळत असावा.. सर्वांत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही मारलेल्या फुल्या अंमळ मजेदार वाटत आहेत :) -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/10/2009 - 15:51 नवीन
भारी चित्र काढले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 19:21 नवीन
हे सगळे जालिंदरजिंचे शिष्य वा भक्त आहेत का? अदिती
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 19:24 नवीन
पहिल्या तीन चित्रातील शिष्या असाव्यात असे प्रथमदर्शनी वाटते... चुभुदेघे --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 19:33 नवीन
शिष्य वा भक्त असा प्रश्न होता! असो. या धाग्याचा खफ बनवून त्याला 'डिलीट'पूरचा रस्ता दाखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही, त्यामुळे असो. अदिती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/10/2009 - 23:03 नवीन
दुसर्‍या चित्रातली डावीकडची ललना बलदंड आली आहे त्यामुळे अंमळ मजेशीर दिसते आहे! (खाडाखोड न करता तशीच चित्रे टाकल्याबद्दल अभिनंदन ;) ) उजवीकची ललना चांगली प्रपोर्शनेट आली आहे. अ‍ॅनॉटॉमीमधला थाळीफेक्या आणि पाठमोरा दोन्ही स्केचेस झक्कास आहेत! :) (रेखाचित्रकार)चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 09/11/2009 - 02:11 नवीन
फुर्रर्र्....मस्तरे मास्तुरे! ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/11/2009 - 03:15 नवीन
मास्तरांच्या लेखनात फायनल न होउ शकलेली पात्रे का? :-) पहिल्या चित्राचे नाव सदाफुली ठेवावे काय? दुसर्‍याचे बाहुबली धागा भारी आहे. ऑल स्टार रिजेक्टस!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/11/2009 - 06:46 नवीन
स्टार रिजेक्ट्स ची कल्पना मस्तच आहे... ... यावर एक सीरीज केली पाहिजे... ( मोठेमोठे चित्रकार सीरीजवगैरे करतात म्हणे).. खिखिखि... _____________________ अर्थात ही सारी चित्रे स्टार मंडळींचीच आहेत... ... जालावर 'हिच्यावर आमचा फार जीव' प्रकारातल्या ज्या स्टार कन्या असतात त्यांची ही रेखाटने.... दोनचार भित्तीचित्रे उतरवून रेखाटने सुरू करायची... कशाला पायजेत फिगर ड्रॉइंगची पुस्तके??? _____________ तरी शेवटचे चित्र फिगर ड्रॉइंगच्या पुस्तकातलेच आहे,... !! _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 09/11/2009 - 04:20 नवीन
चित्रे आवडली. अवांतर : तिसरे चित्र पहाताना लहानपणी आईच्या हाती वाचलेल्या "माहेर" अंकातल्या रेखाचित्रांची आठवण झाली. तो चित्रकार कोण आठवत नाही !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/11/2009 - 05:46 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Fri, 09/11/2009 - 05:49 नवीन
मास्तर आपल्या रेघांची करामत बेहद्द आवडली. दिलखुष!
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/11/2009 - 05:56 नवीन
तुम्ही बी लाइनी मारता तर ;) * लै भारी मास्तर... ते वाईच दोन नंबरचं चित्र लै भारी बरं का... =))
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Fri, 09/11/2009 - 06:17 नवीन
रेखाटने अतिशय जिवंत साधली आहेत. त्यात एक प्राकरचा तालही आहे आणि गतीही. डावीकडून तिसरी चारुगत्री तर पुढच्या क्षणी उजवा हात पुढे घेत पुढचे पाऊल टाकेल असे वाटते. आपल्या तसर्‍या प्रतिक्रियेतील बलदंडाचे वळण (ट्विस्ट) देखील गतिमानता दाखवते. अ‍ॅनॉटॉमी मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 09/11/2009 - 06:36 नवीन
मास्तरांना अ‍ॅनॉटॉमी ची जरा जास्तच आवड आहे हे लक्षात येते. नुकताच तें च्या कायद्यात बदल झाल्यानंतर त्यांच्या आवडीनीवडी आताआता बदलत चालल्याच्या दिसते. आता ते उघडउघड त्यांची आवड कशात आहे व त्यांना कशात अभ्यास करायचा ते सांगत आहेत. असे असतांना मी त्यांच्या पासून दुर राहणेच पसंत करेन. न जाणो आपली काय स्टाईल असेल व ते आपल्याला मॉडेल म्हणून सिलेक्ट करतील. पहिल्या व तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटन पहा. पहिल्या रेखाटनात टारझन ने काढलेले पैलवानाचे मॉडेल स्पष्ट दिसते. तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटनात पुरुष थाळी फेक करतांना दिसत आहे. आणि वरतून म्हणतात पण की: "टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे..." ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/11/2009 - 06:56 नवीन
तरी म्हटलं अशी प्रतिक्रिया कशीकाय नाही आली अजून? ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 09/11/2009 - 06:55 नवीन
लय भारी! पहिल्या प्रतिसादातली पाठची ललना फार लक्ष वेधुन घेत आहे. :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/11/2009 - 11:07 नवीन
मूळ रेखाटनात छायादुकानातले काही परिणाम घातले आहेत. Image removed. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/11/2009 - 14:59 नवीन
डायरेक्टर लोक रंगमंचावरील अ‍ॅक्शनसाठी "स्टोरीबोर्ड" कथाफलक बनवतात, त्या शैलीची चित्रे वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/11/2009 - 18:08 नवीन
पहिल्या चित्राने हृदयाची धडधड वाढली. आज उच्चरक्तदाबाची एक गोळी ज्यादा घ्यावी लागणार असे दिसते. मास्तरांचे मनःपूर्वक अभिनंदन. 'छायादुकान' शब्द बाकी खासच. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/11/2009 - 18:12 नवीन
चांगला असतो म्हणे जास्त धडधडणार्‍या हृदयाला! ;) (पिनो नॉय)चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 31 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 43 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 45 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 47 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 51 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा