Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

संकेतस्थळ उघडण्यास अडचण ?

स
सरपंच
Mon, 02/25/2008 - 08:15
🗣 24 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9976 views

🗣 चर्चा (24)
म
मनस्वी Mon, 02/25/2008 - 08:26 नवीन

सरपंच,

मी तत्सम माहिती आणि screen shot, सरपंच ऍट जीमेल वर पाठविला आहे.

(Win XP आणि IE7)

मनस्वी

  • Log in or register to post comments
स
सरपंच Mon, 02/25/2008 - 08:39 नवीन
आतापर्यंत संकेतस्थळावर काही साठवलेली कॅश मोकळी केलेली आहे. सध्या सर्व्हसाईड म्हणजे संकेतस्थळाहून अशी काही अडचण असेल असं वाटत नाही.
तरिही अडचण कायम असेल तर कृपया तुमच्या न्याहाळक (browser) ची कॅशमोकळी करा.
आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि  Clear History  आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.


  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 08:40 नवीन
अधून मधून 'ड्रुपल चे इन्स्टॉलेशन पेज' असा काहीतरी निरोप दिसतो. मी विन्डोज एक्सपी वर फाफॉ २.०.०.१२ चा वापर करते.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Mon, 02/25/2008 - 08:44 नवीन
डेसाबेस सोबत काम चालले होते त्यामुळे तसा संदेश येत होता. काही काळकाम थांबलेही होते. आता मात्र असे दिसणार नाही. येत्या काळात असे काही दिसले तर जरूर कळवा.
  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 09:45 नवीन
दुवा देता येत नाहिये. इथे पहा.
उदा. दुव्या च्या बटणावर टिचकी दिल्यावर एक छोटी खिडकी उघडते. त्यात http:, https:  आणि mailto: असे पर्याय आहेत. खालच्या रिकाम्या जागेत दुवा दिल्यावर, दुव्यात http://  दोन वेळा दिसते. दुव्यातले http:// काढून टाकले तरी पुन्हा येते. दुवा भलतीकडेच जातोय.
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments
आ
आणिबाणीचा शासनकर्ता Mon, 02/25/2008 - 10:09 नवीन

तपासणी केली असता दुवा देताना काहीच अडचण येत नसल्याचे कळते.

वानगीदाखल हा पाहा प्रसिद्ध दाक्षिणात्य सौंदर्यवती अनुष्कादेवी यांच्या छायाचित्राचा एक दुवा... :)

असो, तरीही मिसळपावतर्फे सदर तक्रारीत अवश्य लक्ष घातले जाईल व तिचे निवारण केले जाईल. कृपया सहकार्य करावे व सांभाळून घ्यावे..

जनरल डायर.

  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 10:51 नवीन
मग बहुदा ही समस्या फाफॉ ची असावी. मी आय ई वापरत नसल्याने मला यावर उपाय सांगा.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 15:45 नवीन
लेख उघडतच नाहीत. काही दिसतात. त्यामुळे कांही वाचताच आले नाहीत. मध्येच स्क्रीन गायब होतो. 'नोड  अमुक अमुक नॉट अव्हेलेबल' प्रतिसाद पाठवल्यावर देखील स्क्रीन गायब. पण प्रतिसाद अपलोड झालेला आहे. एक्सपी आणि इं एक्स्प्लो. पण व्हर्शन कोठले ठाऊक नाही. स्क्रीनला दगड मारल्यास उपयोग होईल काय?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/23/2008 - 05:51 नवीन
खरड वही / खरडफळा दिसत आहे का ? की मलाच ही अडचण येत आहे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/23/2008 - 06:02 नवीन
:( संकेतस्थळाचे जुने व्हर्जन (अधिक खफ लिंक अन वजा खव)
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 07/23/2008 - 06:35 नवीन
मला खरडवही/खरडफळा/ व्य नि/स्वगॄह काहीच दिसत नाही आहे. :(
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/23/2008 - 18:51 नवीन
दिसत नाही. पण येण्याची नोंद झाली आहे - तरीच हा प्रतिसाद लिहिता येतो आहे. आता हे विभाग दिसू लागले आहेत. - धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/23/2008 - 07:29 नवीन
मिपावर उपस्थितांची संख्या वाढल्यामुळे असे होते. हळूहळू सर्व सुविधा पुर्ववत होतील. त्यासाठी कोणतेच बदल किंवा काळजी करण्याचे कारण नाही. (अशी माहिती निलकांतकडून घेतली. ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 07/23/2008 - 19:12 नवीन
अशी कितीशी संख्या वाढली असावी? २५-५०-६०? त्यापुढे आकडा गेला नसावा. ड्रुपल इतका भारही सोसू शकत नाही का? बरेचदा वाचकांची संख्या बेसुमार दाखवली जाते तो ड्रुपलचा किडा वाटतो. यासंबंधी नीलने काहीतरी खुलासा करावा की हे नेमके का होते?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/23/2008 - 21:19 नवीन
११२ सदस्य आणि २६८ पाहुणे होते, नीलने सदस्यांची उपस्थितीमुळे सर्व्हरवर तान पडतोय असे सांगितले. अर्थात डुपल वगैरे आमच्या डोक्यावरुन जाणारी गोष्ट आहे, नीलच सवीस्तर माहिती देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 07/23/2008 - 19:22 नवीन
मी प्रयत्न केला तेव्हा मुख्यपृष्ठ (किंवा स्वगृहाचे पान) ही दिसत नव्हते. तेथे 'पान सापडले नाही' असा संदेश लिहिला होता. पण इतर पाने (खरडफळा सोडून) उघडत होती. मग हजर सभासदांचे पान उघडले तर दिसले की, '१२६ सदस्य व २५० पाहुणे आले आहेत.' :) तेव्हा शंका आली की उपस्थितांच्या संख्येमुळे असे झाले असेल किंवा काहीतरी महत्वाचे काम चालू असेल. तात्या, उपस्थितांची संख्या वाढत चालली आहे. मिपाचे उर्ध्वीकरण किंवा इतर काहीतरी करावयास हवे. ;)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/23/2008 - 07:30 नवीन
तात्या मला तर माझे पोष्टहापिस आणि खरडवही पण दिसत नाहीये.. काय अडचण आहे? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/23/2008 - 08:01 नवीन
:S (निवॄत)केशवसुमार स्वगतः हा काहीतरी वेगळाच घोळ आहे .. :W तरी तुला सांगत होतो केश्या ह्याचा निवृत्तीशी काही ही संबंध नाही B)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/23/2008 - 18:56 नवीन
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832094 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172. असा आहे एक्झॅक्ट एरर. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 07/23/2008 - 19:00 नवीन
आता सगळं ठीक झालेलं दिसतय...... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/23/2008 - 19:03 नवीन
काही वेळापुर्वी मलादेखील हाच प्रॉब्लेम येत होता.....खरडवही अन् खरडफळा दिसत नव्हता..... असो, आता सर्व व्यवस्थित चालु आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/23/2008 - 19:03 नवीन
मिपा इस अप ऍन्ड रनिंग. (आनंदीत) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/23/2008 - 19:07 नवीन
परत आली एरर : user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832705 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172. मुखपृष्टावर असा मेसेज येत आहे :(
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 07/23/2008 - 20:19 नवीन
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216836898 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172 मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 8 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 12 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा