Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मिसळपाव- एक कुरण..

प — प्राजु, Sun, 02/24/2008 - 21:32

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 18644 views

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Sun, 02/24/2008 - 21:45 नवीन

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(आस्वादक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 02/26/2008 - 16:41 नवीन
म्हणतो..

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव

  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 02/25/2008 - 00:43 नवीन

सही जमली आहे..

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 02/25/2008 - 02:16 नवीन

एकदम सहीच ...

 

विद्याधर

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 02:50 नवीन

बेसन लाडू, धनंजय, विद्याधर आपले मनापासून आभार.

- सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 03:04 नवीन

प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.

क्या बात है...!

इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..

असो...

आपला,
(मेंढपाळ) तात्या.

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 03:18 नवीन

धन्यवाद तात्या..
- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 03:48 नवीन

सही आहे.. मजा आली वाचताना

-ऋषिकेश

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 02/25/2008 - 07:58 नवीन
प्राजुताई, झकास! कुठून सुचत॑ बॉ तुम्हा लोका॑ना एव्हढ॑ छान लिहायला?
एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.

हे एकदम मस्त.

स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

(कुरणातली शेळी)प्राजु

ह.ह .पु.वा.

-कुरणातल॑ नाठाळ कोकरू
ध मा ल.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 19:55 नवीन

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प

-(ऑड मॅन)ऋषिकेश

  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Mon, 02/25/2008 - 08:13 नवीन

किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?

आज तू मला अशी वाटलीस-

 

मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?

तू म्हणालीस पाण्यासारखा, 

लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता, 

पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.

 

राजमुद्रा :)

 

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/25/2008 - 08:44 नवीन

प्राजु, मस्तच जमली आहे कविता...

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती

हे मात्र एकदम चपखल बसले आहे.

बिपिन कार्यकर्ते.

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 02/25/2008 - 09:00 नवीन

प्राजु,
मिसळ कविता झकास!
स्वाती

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 09:33 नवीन

ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.

अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्‍या इतक्या सार्‍या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!

मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!

असो...!

आपला,
(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.

  • Log in or register to post comments
क
किशोरी Mon, 02/25/2008 - 09:54 नवीन

अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहे
वा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....
(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी

 

  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 12:18 नवीन
अरे वा ! माझाही उल्लेख आला की. अर्थात तो नसता तरी कौतुक केलं असतंच.मस्तच जमलीय कविता.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 02/25/2008 - 12:49 नवीन

शब्दच सुचत नाहीत...

प्राजू ,लय भारी

(येडं कोकरु)

||इनोबा म्हणे||

  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 02/25/2008 - 14:54 नवीन

शेळीताई,

कुरण आवडले......

छोटी टिंगी ;)

अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का? 

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 15:49 नवीन

अरे धनंजय काळा..  शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/25/2008 - 15:11 नवीन

फारच छान रचना. संवेदनशील आहेस. अशीच रहा.

चतुरंग

  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 02/25/2008 - 15:19 नवीन

प्राजु कविता छान झालीये. आवडली बघ !

 

नीलकांत

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 15:25 नवीन

कुरणात उतरली चारोळ्यांची परी.

खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.

असाच सर्वांचा लोभ असूद्या.

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 15:27 नवीन

आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..
राजमुद्राताई,
तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.

बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 02/25/2008 - 15:37 नवीन
मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Mon, 02/25/2008 - 15:48 नवीन

प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच

सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता 

तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी 

शंका नाही.

*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे : 

http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 15:55 नवीन

अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध   "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Mon, 02/25/2008 - 16:09 नवीन

मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची 

सवयच आहे... असो.

तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/25/2008 - 17:31 नवीन

अभिनंदन प्राजु.

प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.

धन्यवाद.

 

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 18:40 नवीन

प्रभाकरजी.. धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 07:53 नवीन

प्रभाकरजी..

अरेरे! अगदी उत्तरप्रदेशी, बिहारी करून टाकलेत. छे..! आता मनसे पासून सांभाळले पाहिजे.

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 02/25/2008 - 18:42 नवीन
उत्तम घेतली आहे, जोरदार निरिक्षण.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 02/25/2008 - 18:50 नवीन

छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!

आगे बढते रहो...

तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!

बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))

  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 02/25/2008 - 19:55 नवीन
काय मस्त लिहिली आहेस ग? एकदम सही$$$$ तुझ्या भाषेत.
खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे.
नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)
काय आहेत ते कळेल.....:)
फारच छान.

दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.

  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/26/2008 - 14:35 नवीन

मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)

 

नाना

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/26/2008 - 15:53 नवीन

आता 'ना ना' न करता सामील व्हा :)!!

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/26/2008 - 15:27 नवीन

खरंच की..

माफ करा हा नाना...

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/26/2008 - 17:06 नवीन

कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :

"असेच काही द्यावे.... घ्यावे....

म्हणून दिधला एक मरवा..."

 

  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त Tue, 02/26/2008 - 19:49 नवीन
तांत्रिक अडचणींमुळे प्रतिसाद  देता येत नाही. मिसळपावच्या कुरणांवर.........लाही देता आला नाही. कविता फार सुंदर आहे........!!!!
  • Log in or register to post comments
र
रंजन Fri, 02/29/2008 - 18:15 नवीन

याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/29/2008 - 18:23 नवीन

ह.घ्या:))

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 06:07 नवीन
आयला, मेंढरांची तर हिथं लयलूटच हाय!  काही आपखूशीनं येणारी मेंढरं आनी काही स्वतःला न कळत येणारी मेंढरं!!!!!! :))
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा Sat, 03/01/2008 - 11:20 नवीन
च्यायला अपन जरा ङ्याक्चीक मधे फिराय्ला काय गेल्तो तर कुर्णातुन अप्लया नावाचआ पत्ता क्ट प्राजु.... हे चांग्ला नाय याचा तुला लय त्रास हुइल हा.... सांगुन ठिव्तोय अपन यक्दम डेंजर हाय पक्या
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 03/01/2008 - 16:11 नवीन
निरिक्षण शक्तीला दाद देतो. :) एरवी मी कविता वाचत नाही कारण आपल्याला काय बी कळात नाय.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/01/2008 - 17:08 नवीन
पक्या, सॉरी बरं का... झकास, धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Wed, 01/12/2011 - 23:20 नवीन
प्राजू ... आता "आजचे नवीन खेळाडू" घेऊन अशीच एक सही रचना होऊन जाऊ दे :) या नवीन "शोध" सुविधेमुळे असंच काही जुन - चांगलं वाचायला मिळतंय सध्या !
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द गुरुवार, 01/13/2011 - 05:06 नवीन
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर आणल्याबद्दल. एवढी मस्त कविता वाचायची राहून गेली असती. बाकी याचा सिक्वेल येऊन जाऊ देच.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 01/13/2011 - 05:59 नवीन
अप्रतिम ... प्राजू
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 01/14/2011 - 04:12 नवीन
प्राजू, तुझ्या धमन्यात कविता दौडत असते याचाच प्रत्यय पुन्हा आला! वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा.. ही ओळ वाचल्यावर जरासे 'आँ' झाले होते (कारण 'म्या पामरा'ने कुठल्याही वाटा फोडल्या-बिडल्याची जाणीव तरी नाहीं) पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 01/14/2011 - 05:02 नवीन
छान कविता आहे. अदृष्य मेंढरू असण्याचे फायदे नेहमीच मिपावर मला मिळतात. पुन्हा एकदा तो फायदा देण्यासाठी प्राजूचे अभिनंदन. संपादित-> अरेच्चा! हा धागा दोन वर्षांनी वर आणण्यात आला आहे तर! पण एनी वे, आमचे अदृष्य पणाचे फायदे अजूनही तसेच सुरू आहेत. नो प्रॉब्लेम!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 01/14/2011 - 05:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा