💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर
Mon, 09/07/2009 - 10:38
नवीन
पुर्वीच्या छायाचित्रांच्या मानाने हे छायाचित्र फारच चिमुकले आहे.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 09/07/2009 - 10:49
नवीन
एक नम्र सूचना -
कृपया प्रत्येक चित्राकरता स्वतंत्र धागा न उघडता एकाच धाग्यात ५-६ चित्रे द्यावीत.
तात्या.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 09/07/2009 - 10:56
नवीन
होय. हे चित्र माझ्या लॅपटॉपवर मोठेच दिसत होते, पण इथे लहान का झाले कळले नाही. मी उद्या परवा एकत्र पाठवीन लेखन व चित्रे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
- Log in or register to post comments