Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

रांगोळी

ज
जयवी
Sun, 09/06/2009 - 16:32

  • Log in or register to post comments
  • 6311 views


वाचनखूण लावा
| 6311 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
द
दशानन Sun, 09/06/2009 - 16:34 नवीन
रागोंळीमध्ये येवढा काळा रंग.. वापरलेला मी आजच पाहत आहे ! छान आली आहे :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/06/2009 - 16:41 नवीन
छान दिसते आहे रांगोळी... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/06/2009 - 16:44 नवीन
रांगोळी भारी आली आहे (शिर्षकावरुन मला वाटलं कविताच असेल) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/06/2009 - 16:48 नवीन
मी मोठ्या आशेनं आलो होतो! ;) जयवी, रांगोळी सुंदर आहे. वेगळाच पॅटर्न आहे. आवडला. :) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/06/2009 - 16:46 नवीन
रांगोळी अगदी A1आहे. :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/06/2009 - 18:00 नवीन
सुंदर आलीये रांगोळी.... दिपाली :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/06/2009 - 18:01 नवीन
सुंदर आलीये रांगोळी.... दिपाली :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 09/06/2009 - 19:08 नवीन
रंगसंगती छान जमून आलीय! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 09/06/2009 - 19:33 नवीन
+१ काळ्या बॅकग्राउंडमुळे त्यावरचे विरूध्द रंद उठून दिसताहेत. मीनल.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 09/07/2009 - 10:14 नवीन
अगदी मिनलसारखेच म्हणते.काळ्या रंगामुळे रांगोळी उठुन दिसतेय.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Mon, 09/07/2009 - 03:19 नवीन
एवढी सुबक नाही येत गं... साचे उचलताना झोल होतोच! मस्तच आलिये! त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली. त्याचं शेवटचं कडवंच येतंय मला. ते देते: साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे! रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमी पाहणे! मूळ कविता इथे वाचा http://www.marathiworld.com/sanskruti/rangoli/rangoli.htm
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Mon, 09/07/2009 - 05:51 नवीन
"रांगोळी घालताना पाहून" ही केशवसुतांची कविता तर अप्रतीम आहेच. त्या कवितेवर गोविंदाग्रजांनी "रांगोळी घातलेली पाहून" या कवितेच्या रूपात "चिडवणे"वजा प्रतिक्रिया दिलेलीही अप्रतीम आहे. शार्दूलविक्रीडितसारख्या अवघड वृत्तात शब्द कसे मोजून मापून वापरले आहेत दोघांनी, हे पाहण्यासारखं आहे. बाकी रांगोळी मस्तच आहे जयवीची. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 09/07/2009 - 14:30 नवीन
क्या बात है !!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/07/2009 - 04:56 नवीन
वा, छानच..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Mon, 09/07/2009 - 06:01 नवीन
रांगोळी. =D> आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/07/2009 - 06:21 नवीन
मस्त रंगसंगती. :)
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 09/07/2009 - 10:57 नवीन
छान दिसते आहे रांगोळी...! सुरेख....
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 09/07/2009 - 13:45 नवीन
सुंदर!!!!!!!!!!!!!!!... रंग-संगती आवडली...
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 09/07/2009 - 14:57 नवीन
तहे दिल से शुक्रिया यारो :)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 09/07/2009 - 14:57 नवीन
तहे दिल से शुक्रिया यारो :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा