Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ८

स
स्वाती दिनेश
Sun, 02/24/2008 - 19:04
💬 12 प्रतिसाद

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ८

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11750 views

💬 प्रतिसाद (12)
प
प्रमोद देव Mon, 02/25/2008 - 02:56 नवीन
स्वाती हाही लेख त्यांच्या उत्कट छायाचित्रांसकट उत्तम झालाय.
पण.......... खूपच छोटा झालाय असे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 03:43 नवीन

घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.

क्या बात है..!

सर्वच चित्रं सुंदर! ५ डॉल्फिन असलेलं चित्रंही क्लासच...

परतीच्या वाटेवर तो तेजोमयी सूर्यही आम्हाला निरोप देत होता.

वा! सुंदर लेख..

तात्या.

 

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 03:45 नवीन

छायाचित्रे नेहेमीप्रमाणे आवडली :).. त्यातही रिंगमधून उडी मारणार्‍या डॉलफिनचे (याला म्हणतात टायमिंग). लेख मात्र ओके ओके झालाय. थोडा चित्रबंबाळ वाटतोय :) म्हणजे चित्रे जस्त आणि लेख कमी :)
असो असे होतं कधी कधी.. एखादी जागा मनाला खूप आवडते आणि लोकांनाहि त्या जागेबद्दल सांगावसं वाटतं पण ती जागा वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्याची असते. तुमच्या चित्रांमधून तिथे जावेसे वाटते आहेच.
पुढच्या तुमच्या खास चित्रदर्शी शब्दांनी नटलेल्या लेखाच्या प्रतीक्षेत :)

(आगाऊ चिकित्सक) ऋषिकेश

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 04:52 नवीन

स्वाती,

तुझ्या या छायाचित्रांमुळे लेखाला एक वेगळाच साज चढतो. खूपच छान झाला आहे हा सुद्धा लेख.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/25/2008 - 08:10 नवीन

सर्व चित्रे छान आहेत. गजबलेल्या थीम पार्क, बीच असे एकदम "टुरीस्ट प्लेसचे" चित्र उभे केले. :-)

हाही भाग आवडला.

अवांतर - जमल्यास जपानचा एक नकाशा काढुन आजवरच्या ८ भागातील वर्णीलेली ठीकाणे एका रेषेने जोडली तर आम्हा वाचकांना जपान मधुन कुठून कुठून फिरवून आणले आहे हे कळेल. :-)

  • Log in or register to post comments
व
वडापाव Mon, 02/25/2008 - 13:10 नवीन
छान फोटो आहेत. अजून पाठवा,
                                 आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/25/2008 - 16:45 नवीन

रिंगमधून उडी मारणारा डॉल्फिन आणि सूर्यास्त केवळ!

घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.

काय मजेचं असतं हो हे काही वेळ तरी लहान होता येणं!

वाट पहातोय कधी हवा छान होते आहे आणि मी समुद्रावर जातोय पोहायला आणि पतंग उडवायला!

चतुरंग

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 17:00 नवीन

दुस-याच परिच्छेदात छान वेग पकडला. तो लयीतच वाढत गेला आणि पाचवा तर लयकारी. मैफिल मस्त जमली. कधी कधी एखाद्या जमलेल्या मैफिलीत देखील एखादी दृत गत बाजी मारून जाते तसे झाले.

झकास. वाहवा.

पु भा च्या प्रतीक्षेत, शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 02/25/2008 - 18:49 नवीन
चित्रे आणि वर्णन - दोन्ही.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 02/25/2008 - 20:32 नवीन

छान लेख आणि छायाचित्रे स्वाती!

घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.

हे बोलके वर्णन वाचून आणि लहानमुलांची चित्रे पाहून, जगजीत-चित्राच्या एकदम खालील ओळी आठवल्या:

कभी रेत के उंचे झिलो पे जाना

घरोंदे बनाना, बनाके मिटाना

वो मासूम चाहत की तसवीर अपनी

वो ख्वाबो खिलौनोंकी जागीर अपनी

न दुनीया का गम था न रिश्तोके बंधन

बडी खुबसुरत थी वो जिंदगानी,

ये दौलत भी लेलो ये शहोरत भी लेलो भले छिनलो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटादो बचपन का सावन,

वो कागज की कश्टी वो बारीश का पानी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/26/2008 - 09:13 नवीन

लेखन आणि त्याहूनही मस्त छायाचित्रे. मजा आली स्वातीसान.

(आस्वादक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 02/27/2008 - 08:25 नवीन

प्रमोदकाका,तात्या,ऋषिकेश,प्राजु,सहजराव,वडापाव,चतुरंग,सुधीरजी,सर्वसाक्षी,विकास,बे.ला     
सर्वांनाच मनापासून धन्यवाद.

मिपाचे रुपडे बदलत असताना नेमका मी हा लेख टाकला आणि थोडी गडबडच झाली.फोटो डिलोकेट होत होते त्यामुळे  'एच टी एम एल' मध्ये जाऊन ते डकवले पण लेख उघडायला त्रास होत होता,त्यामुळे तो पुनःप्रकाशित करावा लागला. नंतर फोटोंनी परत जागा सोडली आणि आकार फुगवला.त्याने लेख फोटोबंबाळ झाला,असो. अशा अडचणी येतच राहतात त्याचा जास्त बाऊ न करता पुढे जाणे महत्त्वाचे.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

स्वाती

  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा