💬 प्रतिसाद
म
मदनबाण
Wed, 09/02/2009 - 13:26
नवीन
इतके छान व्यंगचित्र इथं दिल्याबद्धल धन्यवाद... :)
(व्यंगचित्रात रमणारा...)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 09/02/2009 - 13:59
नवीन
हे चित्र येथे चिकटवून दिल्याबद्दल धन्यवाद! कॉपीराईट संदर्भात माहीत नाही. मात्र आपण हे आपणच चित्र काढले असे म्हणत नसल्याने आणि कुणाचे आहे ते सांगितले असल्याने विशेष प्रश्न करू नये असे वाटते.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/02/2009 - 14:04
नवीन
हे चित्र आधीही पाहिले होते. छान आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद, नितीन.
कॉपीराईटसंदर्भात विकासशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/02/2009 - 14:29
नवीन
झकास ...
कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही असं वाटतं. चित्रकर्त्यांचं नाव तुम्ही आधीच दिलं आहेत.
अदिती
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 09/02/2009 - 15:14
नवीन
या (श्याम जोशींच्या) चित्रामधे आणि आरकेंच्या चित्रांमधे एक फरक आहे: या मधे कॉमन मॅन बोलतो आहे!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 09/02/2009 - 15:17
नवीन
सॉल्लिड!!!
सुपर्ब!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पारंबीचा भापू
Wed, 09/02/2009 - 18:03
नवीन
व्यंगचित्र झक्कास. धन्यवाद व मनःपूर्वक आभार.
भापू
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 09/02/2009 - 18:17
नवीन
व्यंगचित्रकार लक्ष्मण एक अतीशय प्रथितयश कलाकार आहेत व जगभर त्यांची कीर्ती पसरलेली आहे. "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके, देवाचे दिधले असे जग तये आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभा बले विचरतो चोहीकडे लीलया दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पहाया शके" असे लिहीत केशवसुतांनी कलाकाराला एक दिव्य दृष्टी असते असे सांगितलेच आहे.
अशी दिव्य दृष्टी असलेल्या लक्ष्मणसाहेबांनी यशाची 'मेख' बरोबर ओळखली आहे. यशाची खात्री करण्यासाठी त्यांनी "काळे प्रणाली"चा वापर केला व स्वतःची मिशी तर उतरवली, पण रंजल्या-गांजल्या "आम" माणसाला मिशाळच ठेवले. अर्थ साफ आहे. जोवर तो "आम" माणूस आपल्या मिशा सफाचट करत नाही तोपर्यंत तो "आम"च रहाणार, "खास" होणार नाहीं.
"जे न देखे रवी ते देखे कवी" असं म्हणतात ते किती खरं आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 09/03/2009 - 06:09
नवीन
(आपला पूर्ण आदर राखून) मान ना मान, मैं तेरा मेहमान !!
व्यंगचित्र झक्कास.
- Log in or register to post comments