फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.
या तुमच्या वाक्याने मला माझ्या नवर्याचा जोक आठवला. माझ्या नणंदेने एकदा स्वतःचे चित्र पावडर शेडींग मध्ये काढले होते.. तर हा तिला म्हणतो.."ऐश्वर्या राय चं चित्र काढायला गेली आणि आता ते स्वतःसारखचं काढलंय"
"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? " हे मस्तच!दोन्ही भाग आजच वाचले.एकदम खुसखुशीत ! अवांतरः मिपाच्या नव्या रुपड्यामुळे लेख पटकन सापडत नाहीत :( स्वाती
फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.
त्यामुळे माझ्या वाटणीला "जीजीजी"च्या पलीकडे फारसे शब्द कधी आले नाहीत. जीजीजी करणारा होऊन होऊन कितीसा मोठा होणार?
:)
छान लेखन..!
तात्या.
वा वा वा.. हा लेख मस्तच जमलाय!! लेखातील अनेक वाक्ये अत्यंत खुमासदार!.. मजा आली वाचताना :)
पुढिल भागांची वाट पाहतोय
-ऋषिकेश
"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "
ही ओळ फार आवडली बुवा....धमाल आहे लेख.
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.
या तुमच्या वाक्याने मला माझ्या नवर्याचा जोक आठवला. माझ्या नणंदेने एकदा स्वतःचे चित्र पावडर शेडींग मध्ये काढले होते.. तर हा तिला म्हणतो.."ऐश्वर्या राय चं चित्र काढायला गेली आणि आता ते स्वतःसारखचं काढलंय"
- (सर्वव्यापी)प्राजु
"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "
हे मस्तच!दोन्ही भाग आजच वाचले.एकदम खुसखुशीत !
अवांतरः मिपाच्या नव्या रुपड्यामुळे लेख पटकन सापडत नाहीत :(
स्वाती
खरेच एका थोर चित्रकाराला तसेच गायकाला मुकला.
वा मस्त जमले बरे का. मज्जा आली.
पु भा च्या प्रतीक्षेत. शुभेच्छा.