Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

लेखाचा झटपट अभ्यास

आ
आनंद घारे
Sun, 02/24/2008 - 03:34
💬 6 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4065 views

💬 प्रतिसाद (6)
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 04:21 नवीन
मुख्य मुद्दा सोडून दूर भटकत जाण्याच्या मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले. हा हा हा! अहो चालायचंच.. सगळी आपलीच माणसं आहेत.. :) मी मुद्दामच इतके धागे पेरून ठेवले आहेत हे सूज्ञ वाचकांच्या केंव्हाच लक्षात आले असेल? आहे आहे! विषयांतराला भरपूर वाव आहे! :) आपला, (भरकटलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sun, 02/24/2008 - 08:12 नवीन
सगळी आपलीच माणसं आहेत.. म्हणूनच मी भरकटत इथे आल्यानंतर स्थिरावलो.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 05:47 नवीन
सुरुंग आहेत. आम्ही वाचक त्यात दारू भरूच. दारू आहे तेथे मजा आहेच.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 05:53 नवीन
दारू आहे तेथे मजा आहेच. हा हा हा! सहमत आहे...! :) आपला, (ग्लेन-मोरांजी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/24/2008 - 06:22 नवीन
>>>मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले. हे 'मनोगत' काय आहे ? तिथे कोणती प्रथा होती ? आम्हाला लेखन अनुमतीची वाट पाहावी लागत नव्हती ते 'मनोगत' आठवतेय, त्याबद्दल आपण बोलताय का ? :) जिज्ञासू प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sun, 02/24/2008 - 08:14 नवीन
समझनेवाले समझ गये हैं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा