Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिसळ कशी बनवतात?

आ
आनंद जोशी
Sat, 02/23/2008 - 08:37
💬 8 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9350 views

💬 प्रतिसाद (8)
स
स्वाती दिनेश Sat, 02/23/2008 - 08:51 नवीन
http://www.misalpav.com/node/697
  • Log in or register to post comments
अ
अनिला Sat, 02/23/2008 - 15:18 नवीन
चुटकी भर प्यार
  • Log in or register to post comments
अ
अनिला Sat, 02/23/2008 - 15:18 नवीन
चुटकी भर प्यार
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 02/23/2008 - 17:42 नवीन
ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 02/23/2008 - 23:44 नवीन
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 04:17 नवीन
सुंदर कविता...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स॑दीप (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/07/2008 - 14:28 नवीन
"चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
  • Log in or register to post comments
च
चकली गुरुवार, 08/07/2008 - 19:54 नवीन
मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 6 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा