💬 प्रतिसाद
(8)
स
स्वाती दिनेश
Sat, 02/23/2008 - 08:51
नवीन
http://www.misalpav.com/node/697
- Log in or register to post comments
अ
अनिला
Sat, 02/23/2008 - 15:18
नवीन
चुटकी भर प्यार
- Log in or register to post comments
अ
अनिला
Sat, 02/23/2008 - 15:18
नवीन
चुटकी भर प्यार
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Sat, 02/23/2008 - 17:42
नवीन
ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो.
- Log in or register to post comments
म
मीनल
Sat, 02/23/2008 - 23:44
नवीन
पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. ||१||
पावाला थोडं बटर लाव.
उसळ,दाणे,टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.||२||
तोंडाला पाणी वासाने याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.||३||
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक ,घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 02/24/2008 - 04:17
नवीन
सुंदर कविता...! :)
तात्या.
- Log in or register to post comments
स
स॑दीप (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/07/2008 - 14:28
नवीन
"चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
- Log in or register to post comments
च
चकली
गुरुवार, 08/07/2008 - 19:54
नवीन
मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर)
फडतरे मिसळ
चकली
http://chakali.blogspot.com
- Log in or register to post comments