💬 प्रतिसाद
म
मदनबाण
Sun, 08/23/2009 - 19:34
नवीन
मस्त... :)
गणपती बाप्पा मोरया...
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 08/23/2009 - 19:47
नवीन
गणपती बाप्पा मोरया... !!!
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
- Log in or register to post comments
स
सोनम
Sun, 08/23/2009 - 19:50
नवीन
अगदी छान आरास केली आहे.
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Sun, 08/23/2009 - 19:56
नवीन
अरे वा वा... मी सुद्धा आता मित्राकडे गणपती साठी आलोय. छान आरास केली आहे आणि थोड्याच वेळात पूजा करणार आहोत. सवीस्तर वृत्तांत टाकीनच. तोपर्यंत "गणपती बाप्पा.... मोरया!!!"
-अनामिक
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 08/23/2009 - 20:13
नवीन
फोटू कुठाय?
तो न टाकल्याबद्दल मिपाच्या शाळेतून तुमचं नांव कमी करायचं का? :)
तात्या.
- Log in or register to post comments
म
मीनल
Mon, 08/24/2009 - 00:31
नवीन
जेवणाच्या ताटाच आहे फोटो तिथे. पण दूरून घेतलेला.
हा घ्या क्लोज अप...
आता नाही ना सस्पेन्शन? :S
मीनल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/24/2009 - 11:01
नवीन
धन्यवाद! कृपया आजचे मिपाचे मुखपृष्ठ पाहा! :)
तात्या.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sun, 08/23/2009 - 20:24
नवीन
मीनलताई आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
गणपतीबाप्पा मोरया !
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 08/23/2009 - 21:15
नवीन
आमच्याकडे मूर्ती फक्त सासूबाईंकडे (मुख्य घरी) आणली जाते. आज पूजा करून २१ वेळा अथर्वशिर्ष नवर्याने म्हटले. चक्क लाल फुल कुंडीत आलेले असल्याने ते वाहिले. तोपर्यंत नैवेद्याच्या स्वयंपाक केला. वरण, भात, काकडीची कोशिंबीर, दुधी भोपळ्याची मुगाची डाळ घालून भाजी, पोळ्या, उकडीचे मोदक. आज संध्याकाळी आरतीला पंचखाद्याचा नैवेद्य करण्याची पद्धत सासरी आहे तसा तो करीन. उद्या आणखी काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन असणार आहे.
तुमच्याकडचा गणपती छान सजवला आहे. नैवेद्यही छानच!;)
गणपतीबाप्पा मोरया!!
रेवती
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 08/23/2009 - 22:11
नवीन
सेम टू सेम!!
आमच्या घरीही सांगलीला गणपती बसवतात. आम्ही घरी नुसतीच पूज केली. नवर्याने अथर्वशिर्षाची २१ आवर्तने केली आणि घरी.. पोळी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, वरण - भात पापड आणि साबुदाण्याच्या पापड्या आणि मुख्य म्हणजे उकडीचे मोदक... असा झक्क मेनू होता.
नैवेद्य...
मोदक
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sun, 08/23/2009 - 21:44
नवीन
आमच्याकडे लेकीने (आणि नवर्याने, तिच्याबरोबर बसून) आरास केली आहे.
मायकल्समध्ये देखावा करण्याचे एक लहान 'किट' मिळते ते घेऊन आरास केली आहे. त्याच्यामागे तिने चित्र रंगवून ठेवले आहे. आमच्याकडे चांदीची अगदी लहान मूर्ती आहे. नवर्याच्या घरी प्रत्येक मुला- सुनेने स्वतःचा गणपती बसवावा अशी पद्धत आहे.
- Log in or register to post comments
म
मीनल
Mon, 08/24/2009 - 00:34
नवीन
तुमच्या घरचा श्री गणपती ,त्या भोवतालची आरास,जेवणाचा बेत यांचे फोटो टाका की मिपावर. सर्वांना पाहता येईल. :W
मीनल.
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 08/24/2009 - 05:32
नवीन
मंगलमुर्ती मोरया !!!!
जर का मला ह्या दहा दिवसामध्ये मोदक भेटले नाही तर देव तुम्हा सगळ्या सुगरणींना पाहून घेईल.... :W
हे मात्र अतीच होत आहे.... गणपती बसले तरी आमच्या नशीबी अजून मोदक नाही म्हणजे काय X(
लवकरात लवकर पाककृती टाकणे.... आज आम्ही स्वतःच मोदक करुन खावे म्हणतो आहे... चायाला... देवासाठी... स्वारी मोदकासाठी ही रिस्क पण घ्यायला मी तयार आहे.... :D
आय लव्ह :X मोदक ;)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Mon, 08/24/2009 - 09:49
नवीन
मीनल ,
आरास छान झाली आहे. काल आम्ही ६,७ जण एकत्र जमलो, एकाच्या घरी छानशी आरास करुन गणपतीची प्रतिष्ठापना करुन पूजा, आरती केली आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला.(अर्थात येथे शाडूची मूर्ती मिळणे कठिण असल्याने धातूची मूर्ती घेतली.) आणि अर्थातच घरी फोनवून घरच्या बाप्पाला नमस्कार केला.
मंगलमूर्ती मोरया!
स्वाती
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 08/24/2009 - 09:56
नवीन
गणपती बाप्पा मोरया !
आमच्या घरी विराजमान झालेले बाप्पा....
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 08/24/2009 - 10:00
नवीन
विशाल भाऊ , सुरेख आरास.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/24/2009 - 10:01
नवीन
यावर्षी घाईगडबडीत जमेल तेवढी आरास केली. जमेल तेवढे मोदक खाल्ले. मज्जा केली. हे ताजे फोटो...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 08/24/2009 - 11:09
नवीन
मीनलताई, विशाल, आरास सुंदर!
अरे ते खाद्यपदार्थांचे असे फोटू टाकून वाट नका लावू रे माझ्या हापिसातल्या कामाची.. च्यायला.. ते उकडीचे मोदक बघीतले का पाण्यात साखर विरघळते तस्सा विरघळतो.. 8> :X
बिपिनदा, दुसरा फोटू अप्रतीम! बाप्पा लय ग्वाड दिसतंय बगा!
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
Mon, 08/24/2009 - 11:58
नवीन
तेच म्हणणार होतो. फार सुंदर मुर्ती आहे. आमचा नमस्कार ...
- Log in or register to post comments
S
sneharani
Mon, 08/24/2009 - 11:15
नवीन
minal tai an vishal khup sundar photo aahet. aamachyakade fakt chikhalach chhota ganoba asato mhanun rangit ganapatichi khup aavad.
me kolhapuri.
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 08/24/2009 - 11:55
नवीन
वाव....
सू हा स...
- Log in or register to post comments
च
चित्रा
Mon, 08/24/2009 - 16:48
नवीन
मीनलताईंनी सुचवल्याप्रमाणे बाकी फोटो नंतर देईनच. आमच्या मुलीने काल काढलेले गणपतीचे चित्र लावते आहे.


- Log in or register to post comments
च
चतुरंग
Mon, 08/24/2009 - 17:27
नवीन
बाप्पा आणी मोदकांचा ढीग अगदी मस्तच दिसतोय! :) देवनागरी अक्षरही चांगले आहे. तिचे अभिनंदन.
चतुरंग
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 08/24/2009 - 18:21
नवीन
मस्त चित्र!
वर मराठीत गणपती लिहिणं म्हणजे तुम्हाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. नीरजाचे अभिनंदन!
रेवती
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 08/24/2009 - 18:27
नवीन
मस्त काढलं आहे..!
मराठीतून लेखन!! अभिनंदन!!
लेकालाही शिकवायचा प्रयत्न चालू आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Mon, 08/24/2009 - 17:26
नवीन
मीनल, विशाल, बिपिनदा, प्राजु मस्त आरास केलीय सगळ्यांनी. मीनलच्या क्लोजअप फोटोतलं ताट उचलून घ्यावंसं वाटतंय! प्राजु मोदक पाठवता येतील का? ;) चित्रा, लेकीनं काढलेला गणपती मस्तच! :)
आमच्याकडचे बाप्पा बहिणींची वाट पहाताहेत. [ज्येष्ठा-कनिष्ठा]गुरुवारी दोघी बहिणाबाई आल्या, म्हणजे फोटोसाठी पोझ देईन असं त्यांचं म्हणणं आहे! ;) तेव्हा आमचा सविस्तर वृत्तांत पुढच्या रविवारी येईल. ;;) तोपर्यंत बाप्पा उंदीरमामासह माव्याचे मोदक, गूळ-खोबर्याची आवडती खिरापत, पेढे, वरण-भात, भाजी-पोळी असं साधंसुधं जेवण करताहेत.
मी आजच जयवीकडच्या गणपतीचं दर्शन घेऊन आले आणि तिचं नवं घर बधून आले.
क्रान्ति
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात
अग्निसखा
रूह की शायरी
- Log in or register to post comments
अ
अश्विनीका
Mon, 08/24/2009 - 20:37
नवीन
सासरी पुण्यात गणपती बसतो. पण त्यावेळी भारतात कधीच जाणे होत नाही. त्यामुळे मुलांना गणपतीच्या सणाची ओळख व्हावी म्हणून अमेरिकेतल्या घरी पण गणपती बसवायला सुरवात केली. हे गणपतीचे इथल्या घरातले ४थे वर्ष.
आमच्या घरचे बाप्पा
सर्वांना गणपती सणानिमित्त शुभेच्च्छा !
- अश्विनी
- Log in or register to post comments
म
मुक्ता
Tue, 08/25/2009 - 08:13
नवीन
मीनलतै,
आरास पाहुन मन प्रसन्न झाले पण जेवणाचे पान पाहुन पोट मात्र खवळ्ले.
प्राजु,
मोदक मस्तच..साचा न वापरता देखील अग्दी प्रमाणब्ध..अरे वा..!
विशाल कुलकर्णी,बिपिन कार्यकर्ते,अश्विनीका यांची देखील आरास छान आहे
..गणपती बाप्पा मोरया !
आमच्याकडे बाप्पा बहिणींची वाट पहाताहेत. वृत्तांत आणि फोटो डकवुच..
../मुक्ता
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Tue, 08/25/2009 - 11:38
नवीन
वाह वाह !!
मंगलमुर्तीचे दर्शन घडवल्याबदल सर्वाना धन्यवाद !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 08/26/2009 - 05:46
नवीन
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 08/26/2009 - 09:10
नवीन
वाह, अमोलराव मस्त सजावट ! मन प्रसन्न झाले बघुन. गणपती बाप्पा मोरया !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 08/26/2009 - 16:16
नवीन
सगळ्यांकडचे गणपतीबप्पा मस्त आहेत. बरं वाटले
चित्राताईंच्या लेकीने काढलेला बाप्पा खासच!
मोरया!
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ४५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक श्लोक "गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा...."
- Log in or register to post comments
म
मैत्र
Wed, 08/26/2009 - 16:51
नवीन
पेणची शाडूची सुबक मूर्ती... प्राणप्रतिष्ठापना झालेले गणराज...
लोभस रूप...
पूजेच्या वेळची तयारी आणि आरास...

- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Wed, 08/26/2009 - 17:13
नवीन
आमच्या घरी पण गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.
गणपती बाप्पा आणि थोडीशी सजावट !
आता उद्या गौरी येणार आहेत,त्यांचे पण फोटो टाकेन !
आरास,सजावट करणे चालू आहे.:)
|| गणपती बाप्पा मोरया ||
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
प
पूनम९९
Wed, 08/26/2009 - 17:20
नवीन
खूपच छान आहेत सगळ्यांचे गणपती बाप्पा : )
- Log in or register to post comments
प
प्रशु
Fri, 08/28/2009 - 09:47
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रद्धादिनेश
Fri, 08/28/2009 - 09:27
नवीन
फोटो टाकायचे आहेत.. कोणी मार्गदर्शन करेल का?
- Log in or register to post comments
प
प्रशु
Fri, 08/28/2009 - 09:52
नवीन
पिकासावर फोटो टाका, तिकडची एम्बेडेड लिंक इकडे चिटकवा...
- Log in or register to post comments
श
श्रद्धादिनेश
Mon, 08/31/2009 - 08:39
नवीन
- Log in or register to post comments