Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

पावसाळी भटकंती

प
प्रभो
Tue, 08/18/2009 - 23:12

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7094 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Wed, 08/19/2009 - 00:17 नवीन
छान फोटो आहेत. लेखन करायला घाबरू नका. आम्ही सगळे आहोत ना? (कंपू करून!) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/19/2009 - 00:20 नवीन
मस्त फोटो ! हिरवळ मनाला सुखावणारी आहे. रेवती
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/19/2009 - 05:16 नवीन
असेच म्हणतो.... फोटो छान आले आहेत.... पण तो पाचव्या फोटोत टार्या काय करत आहे बो :? *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 08/19/2009 - 05:27 नवीन
असेच म्हणतो ..... प्रतिकराव ... फोटू "के व ळ अ प्र ति म !!!" हो :) आणि काय बे राजे चोच्या ... वषिंडावर बसुन तु काय करतोय ? त्याच फोटूत ? - टर्बो
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/19/2009 - 05:46 नवीन
छान!.. सकाळी सकाळी हिरवेगार फोटो पाहून बरे वाटले ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...."
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 08/19/2009 - 10:42 नवीन
धन्यवाद.... - (नव्याचे नऊ दिवस) - प्रभो
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/19/2009 - 10:49 नवीन
मस्त आलेत फोटोज. लिहित रहा भौ.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/19/2009 - 11:11 नवीन
अशी ही जळवाजळवी... सू हा स...
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 08/20/2009 - 13:30 नवीन
गणपती बाप्पा ज्ज्याम आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 08/20/2009 - 20:13 नवीन
मस्त आलेत फोटो. लिहित रहा भौ. गणपती बाप्पा ज्ज्याम आवडला. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/21/2009 - 11:09 नवीन
फोटो छान, फोटोविषयक आणि सविस्तर माहिती देता आली असती तर अजुन बहार आली असती ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 08/21/2009 - 11:30 नवीन
या वीकांतला रायगडी बेत आहे...आल्यावर सविस्तर लिहिन...
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 08/22/2009 - 04:47 नवीन
सगळेच फोटो मस्त! बाप्पा खूपच आवडले. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/22/2009 - 12:26 नवीन
यायययययययssssssssssssssss सगळे फोटु छान आले आहेत, विशेषतः माझा फोटु अतिशय देखणा आला आहे !! (काही दुष्ट मिपाकरांनी माझा फोटु बघुनही दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे.) ©º°¨¨°º© पराचा कावळा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सोनम Fri, 09/18/2009 - 08:26 नवीन
फोटू एकदम झकास आले आहे... =D> =D> माझा फोटु अतिशय देखणा आला आहे !! (काही दुष्ट मिपाकरांनी माझा फोटु बघुनही दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे.) परा शेठ तुला कोण विसरणार रे. :? :? तुझा फोटू ही छान आलाय .... :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments
स
साहिल१२३ Mon, 04/08/2013 - 11:15 नवीन
सगळेच फोटो मस्त! बाप्पा खूपच आवडले
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा