Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 02/21/2008 - 22:02
💬 4 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6613 views

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 04:53 नवीन
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/23/2008 - 04:26 नवीन
"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 07:40 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 06:14 नवीन
जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 49 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 1 minute ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 5 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 9 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा