Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

छ
छोटा डॉन
गुरुवार, 02/21/2008 - 18:29
💬 8 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10100 views

💬 प्रतिसाद (8)
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 19:16 नवीन
छोटे डॉनराव, तुमचा लेख अगदी तंतोतंत पटला बरं का! आपण तर भैय्या पार हैराण होऊन गेलो आहोत अश्या प्रकारच्या मेल्समुळे! ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी ............... हा हा हा! हे मात्र अगदी खरं आहे! मेल्समधून येणार्‍या हे नाना तर्‍हेचे बंगल्याबिंगल्यांचे, गाड्या विमानांचे, कुत्र्यामांजराचे फोटू पाहून मी देखील साफ कंटाळून गेलो आहे. अगदी वात आणतात हे फोटू! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/21/2008 - 22:17 नवीन
असे मेल्स न वाचताच डिलीट करते... जाम कंटाळा येतो. मला आश्चर्य वाटतं मला ते फोर्वर्ड करणार्‍यांचं.. त्यांनाही कंटाळा येत असेलच ना मग ते का पाठवतात तेच मेल पुढे? आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍याच्या डोक्याला व्हावा म्हणून का? न सुटलेला प्रश्न. - प्राजु.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 02/22/2008 - 05:52 नवीन
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Fri, 02/22/2008 - 07:55 नवीन
हे खरय यार मई पण जाम वे॓ताग येतोय...आणि आतातर् नविनच प्रकार बघतोय आणि तो आहे होरोस्कोप पाठवायचा. आणि बर्‍याचदा तर अस बघायला मिळतं की अशा मित्रांना आपली आठवण असे फालतु मेल्स पाठवायला मिळतो अशा मित्रांना मी मेल करुन रागवण्याचं करतोय्......कोणाला दुसरा पर्याय माहित असेल तर सांगा.....
  • Log in or register to post comments
अ
अनिला Fri, 02/22/2008 - 08:09 नवीन
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 02/22/2008 - 09:32 नवीन
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. शेखर.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 09:36 नवीन
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. हा हा हा! हा उपाय मात्र ब्येस वाटतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 02/24/2008 - 06:19 नवीन
हाहाहाहा...... ५०० वेळा आपण असले फोर्वर्ड केलेत हे ऐकून गंमत वाटली....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा