Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दोन फुल एक हाफ

त
तात्या विन्चू
Wed, 02/20/2008 - 12:30
🗣 10 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6445 views

🗣 चर्चा (10)
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 13:30 नवीन
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... तात्या.
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 04:21 नवीन
लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Wed, 02/20/2008 - 14:41 नवीन
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... शरद
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 02/20/2008 - 16:52 नवीन
लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार फक्त एक चुक खटकली
जी सेना बी.इ.एस्.टी. मधल्या बाँम्बेचासुद्धा मुंबईकरु शकली नाहि...
बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे (मुंबईकर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 04:24 नवीन
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity Supply & Transport इन्ग्रजीत्......हेही थोड अतर्क्य वाटत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 17:36 नवीन
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity ..... माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ! कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? ऋषिकेश
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 17:40 नवीन
तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? कधीही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/21/2008 - 04:28 नवीन
अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा. ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना - १. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा. २. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा. साइट नीट दिसेल (दिसायला हवी) (उपायसूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू गुरुवार, 02/21/2008 - 05:45 नवीन
फायरफॉक्सचे IE-tab म्हणून एक प्लग-इन मिळते.... ते इन्स्टाल करुन बघा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/21/2008 - 05:51 नवीन
लोकसत्ताचे युनिकोड कन्व्हर्जन कसे करायचे? चांगले लेख कसे सेव्ह करायचे? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा