Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

शाळा

व
विशाल कुलकर्णी
Mon, 08/03/2009 - 10:54

  • Log in or register to post comments
  • 4809 views


वाचनखूण लावा
| 4809 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सहज Mon, 08/03/2009 - 11:06 नवीन
झकास! पण ह्या निसर्ग निकेतनात जायचे असल्यास काय करावे, कसे जावे, जेवायची सोय, रहाण्याची सोय(डॉर्मेटरी का स्वतंत्र खोल्या की कसे), किंमत इ इ माहीती दिल्यास अजुन जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 08/03/2009 - 11:16 नवीन
हा त्यांच्या वेबसाईटचा दुवा आहे. यावर सर्व माहिती मिळेल. http://www.sagunabaug.com/ एक अतिशय सुंदर ठिकाण आहे हे. मत्स्यप्रेमींसाठी तर मस्तच आहे, (खाणार्‍या आणि पकडु इच्छिणार्‍या अशा दोघांसाठीही) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Mon, 08/03/2009 - 11:24 नवीन
आम्ही पण मे महिन्यात सगुणा बाग ला भेट दिली होती .. फार धमाल आली .. शाळा आवड्ली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/03/2009 - 21:05 नवीन
विशाल, मला वाटलं तुझ्या शाळेमध्ये तू गेला होतास खूप वर्षांनी म्हणून तिथले फोटो काढून इथे आठ्वणींसहीत लिहिले आहेस की काय! पण भलताच सुखद आणि गोंडस धक्का बसला. :) मस्त आहेत सगळे फोटो आणि फोटो वर्णनही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 08/04/2009 - 05:46 नवीन
विशाल, मला वाटलं तुझ्या शाळेमध्ये तू गेला होतास खूप वर्षांनी म्हणून तिथले फोटो काढून इथे आठ्वणींसहीत लिहिले आहेस की काय! पण भलताच सुखद आणि गोंडस धक्का बसला. मस्त आहेत सगळे फोटो आणि फोटो वर्णनही. सहमत. मला ही असेच वाटले होते.... पण फोटो झकास ! व प्रत्येक फोटोला योग्य असे शिर्षक ! आवडले ! +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 08/04/2009 - 08:19 नवीन
मला ही तसेच वाटले होते पण शाळा आवडली .... :) दिपाली :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/05/2009 - 05:56 नवीन
माला बी तसच वाटल. वर साळा नाव आन खाली पयला फटू पायला. मायला आसली पान्यातली साळा म्हंजे ईद्यार्थी लई लकी. आस वाटल की आसली कोनती साळा हाय? आशी साळा आपल्याला आसती तर? नाय तर आमचे झेडपी चे वर्ग आन काय ते मास्तर, याची आटवन झाली आन डोल्यात पानी आल. नंतर पान खाली खेचल तशे पक्शांचे पटू दिसू लागले तवा उलगडा झाला. बाकी या बदकांना काय म्हंतात वो इंग्रजीत ? नाय आमचे सायब काय तरी म्हनत व्हते इंग्रजीत तवाच त्यांनी माला त्यांच्या टेबलावरल्या फाईली केबीन मधी घेवून जायला वरडले. (लई खउट सायब हाय वो माझा. आता त्याची बदली व्हईल तवाच पिडा टळल. ) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 08/03/2009 - 21:15 नवीन
मजेदार कल्पना .. :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 08/04/2009 - 05:41 नवीन
धन्यवाद ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 08/04/2009 - 05:57 नवीन
परत शाळेत जावेसे वाटतेय.. सुंदर छायाचित्रे आणि अप्रतिम कल्पना!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/04/2009 - 19:25 नवीन
अशा शाळेत शिकायला फार आवडले असते. (विद्यार्थी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 08/05/2009 - 05:14 नवीन
शाळा आवडली बॉस! :) तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 08/05/2009 - 05:42 नवीन
मस्तय विशाल्भौ ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 48 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 54 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा