Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

पावसाळी छायाचित्रण....

न
नानबा
Wed, 07/29/2009 - 18:09

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8637 views

💬 प्रतिसाद
ब
बहुगुणी Wed, 07/29/2009 - 18:47 नवीन
सर्वच छायाचित्रे (की प्रकाशचित्रे?) सुंदर आहेत, मला क्र. १, २ आणि ५ विशेष आवडली. (धुक्यामुळे असेल, पण शेवटचं चित्र थोडंसं out of focus वाटतं.)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/29/2009 - 18:50 नवीन
जगण्याचा दुर्दम्य आशावाद हे प्रकाशचित्र खूपच आवडलं! बाकीचीही सुरेख.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 07/29/2009 - 19:08 नवीन
सगळेच फोटो सुरेख, १, २ आणि ५ खूपच आवडले. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/29/2009 - 19:56 नवीन
सुपर्ब!!! सगळेच मस्त आले आहेत फोटो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 07/29/2009 - 20:06 नवीन
खूप सुंदर आलेत सर्व फोटो.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 07/29/2009 - 20:07 नवीन
झक्कास आहेत सगळेच फोटू. -अनामिक
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 07/29/2009 - 20:13 नवीन
सगळेच फोटो मस्त. त्यातही पहिला आणि पाचवा विशेष आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/29/2009 - 20:28 नवीन
३ व ५ ही चित्रे खूप आवडली बाकीही छान आहेत ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/29/2009 - 23:36 नवीन
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 07/30/2009 - 05:51 नवीन
जबरदस्त!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 07/30/2009 - 05:59 नवीन
जबरा ! छान आली आहेत छायाचित्रे .... आवडली ! +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2009 - 06:03 नवीन
सुंदर छायाचित्रे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विमुक्त गुरुवार, 07/30/2009 - 06:28 नवीन
मस्त एकदम....
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू गुरुवार, 07/30/2009 - 06:35 नवीन
खरंच खूप सुंदर आहेत सगळी छायाचित्रे ....
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/30/2009 - 08:18 नवीन
छायाचित्रे सुंदर!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/30/2009 - 08:28 नवीन
लै मस्त बॉस! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/30/2009 - 09:26 नवीन
पावसाळ्यातली सगळी चित्रे मन फ्रेश करणारी आहेत, आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नानबा गुरुवार, 07/30/2009 - 19:13 नवीन
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/30/2009 - 18:28 नवीन
मालक, फोटो सगळेच छान आहेत. पण पहिला फोटो हा मी आत्ता पर्यंत पाहिलेल्यातला अतिशय वरच्या नंबरचा आहे हे नक्की. अतिशय सुंदर आला आहे तो फोटो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/30/2009 - 18:56 नवीन
जगण्याचा दुर्दम्य आशावाद.... हा फोटो फार आवडला. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 07/31/2009 - 06:34 नवीन
सर्वच फोटो मस्त आले आहेत... आवडली.. --टुकुल
  • Log in or register to post comments
न
नूतन Fri, 07/31/2009 - 17:15 नवीन
सुरेख.आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Sat, 08/01/2009 - 02:28 नवीन
पहीला आणी पाचव खास आवडला..
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 08/01/2009 - 14:20 नवीन
दवबिंदुतर खासम् खास.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 08/01/2009 - 17:59 नवीन
... अन् कलिजा खल्लास झाला! मस्त हिरवेगार फोटो. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा