Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

वाघोबा :)

झ
झकासराव
Wed, 07/29/2009 - 13:52

  • Log in or register to post comments
  • 5985 views


वाचनखूण लावा
| 5985 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/29/2009 - 14:06 नवीन
ईतकी झणझणीत वाघकृती बघीतली नव्हती कधी... (सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...) सुहास चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/29/2009 - 14:44 नवीन
अर्रे वा !! झकासराव ,,, बर्‍याच दिवसांनी खतरा दर्षण दिलंस रे भावा
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/29/2009 - 15:49 नवीन
मस्त फोटु !! ( बाकी वाघाचे फोटु अंमळ बिफोर- आफ्टर जाहिरातीतल्या फोटुसारखे वाटले. पहिला फोटु झकासराव प्राणीसंग्रहालयात जायच्या आधीचा (पांढरा वाघ) आणी दुसरा झकासराव फिरुन आल्यानंतर (पिवळा वाघ) .. हलकेच घ्या हे वेगळे सांगणे न लगे ;) )
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/29/2009 - 17:39 नवीन
=)) =)) =)) एकदा मी टॉयलेटला चाल्लेलो .. अर्जंसी होती ... दरवाजा उघडला तर आत खतरनाक वाघ !! पण माझ्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पाहुन वाघाला दया आली .. तो म्हणाला .. टारझन .. तु करून घे .. मी उर्वरीत कार्यक्रम नंतर पार पाडीन .. मी त्याला शांतपणे म्हणालो ,... बाघोबा .. त्याची आता गरज नाही .. तुमचं होउंद्या निवांत !! - (बाघोबाप्रेमी) टारोबा
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 01:06 नवीन
अरे हो पण पहिल्यांदा कोणी कार्यक्रम केला? आणि, वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Wed, 08/05/2009 - 12:06 नवीन
धपाक. फारच जोरात हसलो :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/29/2009 - 16:23 नवीन
झकासराव येलकम बॅक वाघासारखेच झालये....;-) बाकीचे फोटो कुठायेत ? बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/29/2009 - 16:27 नवीन
जबरी!!! पहिला फोटू तर क्लासच! अजून येऊद्या ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!"..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Wed, 07/29/2009 - 16:45 नवीन
वाघ तो वाघच. B) त्याची सर कुणाला येणार? दोन्ही फोटो आवडले. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/29/2009 - 17:15 नवीन
खरंच देखणेपणाचा कळस असतो वाघ... अप्रतिम फोटो.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 07/30/2009 - 06:30 नवीन
धन्यवाद दोस्तहो. :) आंद्याला हलका म्हणणं म्हणजे............. :D
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 07/30/2009 - 07:31 नवीन
कुठे होतास लेका इतके दिवस? फोटो सुरेखच!
  • Log in or register to post comments
ख
खादाड Tue, 08/04/2009 - 15:25 नवीन
अप्रतिम.......
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/04/2009 - 20:45 नवीन
त्या राजबिंड्या राजाला तात्या अभ्यंकरांचा मानाचा मुजरा...!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 08/05/2009 - 06:04 नवीन
धन्यवाद दोस्तहो. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/05/2009 - 17:22 नवीन
झकास्स्स्स...एकदम उमदं जनावर !!! मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
स
सोनम Fri, 09/18/2009 - 09:45 नवीन
झकासराव दोन्ही फोटू छान आहेत. :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा