Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा

क — केशवसुमार, Tue, 02/19/2008 - 19:48

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5792 views

💬 प्रतिसाद
इ
इनोबा म्हणे Tue, 02/19/2008 - 20:42 नवीन
माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा! आहे जबरा,पण काय करु,तुम्ही आमच्या अपेक्षा इतक्या उंचावर नेऊन ठेवल्या आहेत की तुमच्याकडून तेवढ्याच उंचीचे विडंबन अपेक्षीत आहे/असते. आपलाच, -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/19/2008 - 20:48 नवीन
मस्त विडंबन आवडले :) बाकी धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा! हे विषेश आवडले ;) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/19/2008 - 23:11 नवीन
सुमारशेठ, रेशमाच्या बाबांनी नंतरचे तुमचे आजवरचे सर्वोत्कृष्ट विडंबन. निव्वळ झकास!!! मजा आली. चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा... कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा हाहाहाहा, फारच बॉ मनकवडे तुम्ही! ;) (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 04:13 नवीन
द्विपदी लाखो कशाला, चार ओळी पाडल्या वाहवा कंपूत झाली आणि सुटला केशवा! धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा! सुंदर रे केशवा..:) (वाहवा करणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/20/2008 - 04:18 नवीन
चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा... कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा हे घरचे कार्य फारच भन्नाट! विडंबन एकदम झकास!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 02/20/2008 - 07:04 नवीन
>>हाहाहाहा, फारच बॉ मनकवडे तुम्ही! ;) सहमत!! हं आता पुढे काय? चालु द्या. :-)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 02/20/2008 - 15:42 नवीन
रासभसम्राट झाल्यासारखे वाटते. वाचुनी रे क्षुद्र सारी तव विडंबन रोजची नेत्र थकले, कान किटले, जीव विटला केशवा वाचकांच्या रोज लाथा अन शिव्या ही रोजच्या पुस्तके वाटून अपुली आज फसला केशवा चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा... कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा आमचे संख्याशास्त्र एवढे मर्यादित नाही. का एवढे कृपण होता? जर कोटीत बोला की राव. अप्रतिम. आपले 'हे' विडंबन श्रेष्ठ की 'ते' असा प्रश्न पडतो. अशीच अगणित येऊ द्यात. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 02/21/2008 - 07:52 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 02/21/2008 - 17:42 नवीन
लाथा खाऊनही लोकरंजनाचे कार्य अबाधित सुरू ठेवणार्‍या संत केशवास दोन्ही कर जोडोनी _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा