Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

अमेरिकन पाट्या!!!!!

श
शब्देय
गुरुवार, 07/23/2009 - 02:36

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5972 views

💬 प्रतिसाद
N
Nile गुरुवार, 07/23/2009 - 02:38 नवीन
हा हा हा! मस्त. (हा पुणेकरांच्या अनिवासी होण्याचा परिणाम तर नसेल?) ;) ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/23/2009 - 03:11 नवीन
फोटू. दुसरी पाटी द. कॅलिफोर्नियातून वेगसला जाताना लागते. तिचा थोडा इतिहास इथे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 07/23/2009 - 03:13 नवीन
श्या हे लिहून शायनिंग मारायचा विचार करायच्या आत नंदन हजर! :( हेहे.. सही पाट्या आहेत हा! जरा चेंज!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 07/23/2009 - 03:16 नवीन
हा हा. नंदनशेठ म्हणजे encyclopedia of what not. :) गुगला वर एक इंटरेस्टींग ट्रेलर सापडला. :) पाहीला आहे का?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/23/2009 - 03:26 नवीन
>>हा हा. नंदनशेठ म्हणजे encyclopedia of what not. नाईलरावांचा निषेध ... तुम्ही धडधडीतपणे आमचे वाक्य चोरलेत, आम्ही हेच लिहणार होतो ... ;) पाटील, हे चांगलं नव्हं .. बाकी फोटो मजेशीर आहेत. आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ??? ;) ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 07/23/2009 - 04:41 नवीन
आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ??? तसं झालं असतं तर लगेच 'अमेरीका लाइफ' मालिका आली असती. विजूभाऊ हे वाक्य हलके घेतीलच.;) रेवती
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 07/23/2009 - 08:24 नवीन
आम्हाला २ मिनीटे वाटले की आमचे विजुभाऊच हामेरिकेला गेले काय ऑनसाईट ??? हो ना मलाही तीच शन्का आली. परवा पुणे स्टेशन जवळ एक पाटी वाचली. " आमचे येथे स्टोव छत्री सायकली रीपेर करून मिळतील. सायकलीचे स्पोक्स बसवून मिळतील. मूळव्याधीवर रामबान औषध मीळेल " आहे का चॅलेन्ज या पाटीला ;) अवांतरः कृपया हा प्रतिसाद "अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे" असे लिहून चांदण्या मिळवण्याचा प्रयत्न करू नये ही इनन्ती
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 07/23/2009 - 03:19 नवीन
ही घ्या अजून एक (सेप्टीक टँक ट्रकच्या मागचे): Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 07/23/2009 - 04:15 नवीन
मस्त सुरुवात झाली दिवसाची!
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Mon, 07/27/2009 - 01:23 नवीन
आज एका गाडीमागे खालील वाक्य लिहिलेली पट्टी बघितली..फोटो घेऊ शकलो नाही पण. "A patriotic is a person who fights for his nation against its government" :-)
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/27/2009 - 02:55 नवीन
"A patriotic is a person who fights for his nation against its government" ह्या मुलभूत तत्वावरच अमेरिका हे राष्ट्र म्हणून तयार झाले आणि त्यावर आधारीत राज्यघटना जन्माला आली. त्याचा सद्यस्थितीत काही बाबतीत अतिरेकही होतो. उ.दा. बंदुक जवळ ठेवण्याचा हक्क. (उद्या सरकार विरुद्ध उठाव करायचा असेल तर बंदुक हवी ना! कदाचीत विकीसाहेबांना हे आवडू शकेल ;) ) सरकार म्हणजे उपयोग नाही, करदात्यांचा पैसा वाया घालवणारे असा अजून एक अतिरेकी गैरसमज (काही बाबतीत अर्थातच खरे आहे). किंबहूना जेंव्हा स्टीम्युलस पैसे घेताना उद्योगधंद्यांनी करदात्यांचेच पैसे घेतले होते :) तरी देखील हा घेण्यासारखा गुण आहे. या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीच्या हट्टामुळे कायद्याने अथवा इतर पद्धतीने समाजत बदल घडवून आणण्यास कारणीभूत झाल्यात. आधी एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे त्यात अनेक पर्यावरणीय कायदे आहेत. (सिव्हील अ‍ॅक्शन हा उदास करणारा आणि तरीदेखील स्फुर्तीदायक चित्रपट या संदर्भात पहा, अथवा एरीन ब्रॉकोविच (ज्युलीया रॉबर्ट्स). त्याच प्रमाणे हुमन राईट्स, अमेरिक डिसअ‍ॅबिलीटी अ‍ॅक्ट वगैरे.. थोडे अवांतरः अमेरिकेत गाड्यांच्या मागच्या बंपर स्टिकर्सप्रमाणे, नंबर प्लेटवर ज्या राज्यात गाडी नोंदवली गेली असेल त्या राज्याचे घोषवाक्य असते. न्यू हँपशायर या राज्याचे घोषवाक्य आहे: Live free of die. गंमत म्हणजे हे घोषवाक्य असू नये असे वाटणार्‍यांना तसे वागण्याचा मात्र त्यात स्वातंत्र्य (freedom) दिलेले नाही!
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Mon, 07/27/2009 - 06:08 नवीन
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. मला ते वाक्य थोडे बंडखोरीकडे झुकलेले वाटले. सरकारच्या धोरणांबद्दल जागरूक राहून चुकीच्या वाटणार्‍या धोरणांना विरोध दर्शवणे मी समजू शकतो आणि अर्थातच मला तो देशभक्तीचा भाग वाटतो.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/27/2009 - 06:53 नवीन
मला ते वाक्य थोडे बंडखोरीकडे झुकलेले वाटले. अगदी! तसेच आहे ते आणि म्हणूनच म्हणले की त्याचा कधी कधी अतिरेक होतो.
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Mon, 07/27/2009 - 17:26 नवीन
हे अमेरिकन्स आपल्या " पुणेरी " मंडळींपेक्षा जरा जास्तच वाटतात.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 07/27/2009 - 18:43 नवीन
टेक्सासमध्ये प्रवास करीत असतांना एका प्रॉपर्टीच्या कुंपणावर वाचलेली पाटी... "Tresspassers will be SHOT! Survivors will be shot AGAIN!!!" हाय कुनाची बिशाद? :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 07/27/2009 - 20:08 नवीन
अगायाययाया .......... :O ही भयानक आहे पाटी... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 07/27/2009 - 23:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Tue, 07/28/2009 - 07:50 नवीन
Image removed. Image removed. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 07/28/2009 - 14:05 नवीन
मज्जा वाटली वाचून!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 07/28/2009 - 22:06 नवीन
Image removed. मराठी संकेतस्थळांसाठी पण अशीच काहीशी पाटी (बॅनर) अदृश्यावस्थेत असते का? ;)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/04/2009 - 23:50 नवीन
मराठी संकेतस्थळांसाठी पण अशीच काहीशी पाटी (बॅनर) अदृश्यावस्थेत असते का? +१. (ब्रिंगिंग जॉय टू मिसळपाव, ईदर वे) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा