Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

पुणे - शिवथरघळ - पुणे

स
सातारकर
Wed, 07/22/2009 - 06:56

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2858 views

💬 प्रतिसाद
म
महेश हतोळकर Wed, 07/22/2009 - 08:14 नवीन
आजून थोडे मोठे फोटो चालले असते. जोडीला वर्णनही येऊद्या की! ता.क.: फोटो मोठे केल्या बद्दल धन्यवाद. तेवढं वर्णनाचं पण मनावर घ्याच. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/22/2009 - 08:07 नवीन
पावसाळ्यात उमलणार्‍या भरमसाठ काव्यांकुरांपेक्षा हे पावसाळ्यातले नुस्ते फोटो बघायला किती मस्त वाटतात. सुंदर!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 07/22/2009 - 08:12 नवीन
छान फोटोज. पण घळीचे कुठायेत ? प्रवासाचे वर्णन असते तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments
स
सातारकर Fri, 07/31/2009 - 06:10 नवीन
घळीचे फोटो काढले नाहीत. तिथ फोटो काढण बरोबर वाटल नाही. वर्णन म्हणाल तर गाडी काढली गेलो, दर्शन केल आणि आलो.( आता अस वर्णन लिहिल तर तुमच्यासकट सगळ्यांनी जोड्यानी मारल नसत का ?) ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा