Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सह्याद्रि

व
विमुक्त
Fri, 07/17/2009 - 16:36

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8318 views

💬 प्रतिसाद
श
श्रावण मोडक Fri, 07/17/2009 - 16:43 नवीन
का जळवताय राव? सुंदर छायाचित्रे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 07/20/2009 - 09:20 नवीन
श्रावणजींशी सहमत.. भन्नाट फोटो! शेवटचा मस्तच आहे! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Fri, 07/17/2009 - 16:45 नवीन
छान आहेत, सर्वच प्रकाशचित्रे. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/17/2009 - 16:59 नवीन
जबरा...सही ..खल्लास... अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे सुहास
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 07/18/2009 - 09:09 नवीन
अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे
एकदम कबूल. असे आमचे आता सामुहिक म्हणणे आहे!! जिया जले, जान जले.......
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Sun, 07/19/2009 - 12:52 नवीन
वेळ मिळाला की जातो भटकायला.... शक्यतो महीन्यातुन २ ते ३ वेळा जातोच....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/17/2009 - 17:44 नवीन
अवर्णनीय!!!!!!! मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 07/17/2009 - 19:57 नवीन
मस्त! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 07/17/2009 - 20:04 नवीन
बोल्ती बंद! खल्लास!! अवरर्णनीय!!! किती जळवाल विमुक्तराव? -अनामिक
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 07/17/2009 - 22:23 नवीन
एकदम झकास आलीयेत चित्रे. काय सांगू ? एकदम खूष झालो ही दौलत बघून. - नीलकांत
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/18/2009 - 09:14 नवीन
अ प्र ति म.
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 07/18/2009 - 12:42 नवीन
जबरदस्त...
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 07/18/2009 - 17:35 नवीन
सुंदर छायाचित्रे! ती कुठल्या भागात/भागातून घेतली या बद्दल माहीती देता आली तर बघा इतकीच विनंती!
  • Log in or register to post comments
स
स्वातीदेव Sun, 07/19/2009 - 00:12 नवीन
मस्त आहेत छायाचित्रे. विकास यांना अनुमोदन.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 07/19/2009 - 00:59 नवीन
मस्त आलीत छायाचित्रे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 07/19/2009 - 02:24 नवीन
लई भारी चित्रं. असं निसर्गाच्या कुशीत गेलं की सगळी दु:ख विसरायला होतं.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 07/19/2009 - 05:24 नवीन
सुंदर छायाचित्रं! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/19/2009 - 05:27 नवीन
शब्द नाहीत....! तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 07/19/2009 - 15:15 नवीन
जिंकलत !! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 07/19/2009 - 23:07 नवीन
छान. मला विमुक्त यांचा एक गुण आवडला. ते छायाचित्र काढतांना कोणतीही कॄत्रीम बाब (जसे विजेच्या तारा, पोल्स, अ‍ॅड बॅनर, सिमेंटचे घर आदी) येवू देत नाही. अवांतर: विमुक्त यांचा दर २ महीन्यातुन असे बाहेर भटकणे कसे परवडते? (आर्थीक द्रुष्ट्या नव्हे तर संसारीक द्रुष्ट्या. घरची मंडळी काही बोलत नाही का? मी तुमचा हेवा करतो.) मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 06:33 नवीन
हो खरं आहे..... कॄत्रीम बाबी आल्या की, खुप राग येतो... आपण निसर्गाची किती वाट लावतोय ह्यची जाणिव होते..... आणि ...दर २ महीन्यातुन नव्हे तर महीन्यातुन २ वेळा.... अजुन मी मोकळा आहे... कोणी बायको किवा G.F. नाहि...... पण आई ओरडते.... पण आता तीला कळालय की, मी भटकायला नाहि गेलो तर वेडा होइन ते.... आणि मी नुसता भटकायच म्हणुन भटकायला जात नाहि.... मी भटकण्या साठिच जगतोय..... बघु पुढे कस होतय ते...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 07/20/2009 - 06:42 नवीन
असल्या ठिकाणी जातांना योग्य ती काळजी घ्या. अर्थात हे मी आपल्याला सांगायला नको पण मला वाटले म्हणून सांगीतले. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 07/20/2009 - 03:14 नवीन
जिओ, ++++++++१ फोटो. ही हरीश्चंद्रची कोणती बाजु? कोकणकड्याच्या समोरुन छायाचित्र कसे काढले? ही संपुर्ण रेंज कुठली? आणि कसे जायचे?
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 06:38 नवीन
कोकणातुन हरीश्चंद्र गडावर चढताना चे काही photos आहेत.... माळशेज घाट उतरुन खाली आलं की उजव्या हाताला जरा आत बेलपाडा गाव आहे.... तिथुन मग चढायच... पण वाट अतिशय अवघड आहे.... प्रचंड अनुभव हवा....
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 07/20/2009 - 07:17 नवीन
प्रस्तर-रोहणाचे साहित्य लागते का? नुसता रोप पुरेसा होईल का? साधारण वेळ किती लागतो? आळेफाट्यावरुन कल्याण गाडी पकडली तर साधारण किती वेळ, आणि माळशेज पुर्ण पार करायचा कि मधेच कुठे? हरीश्चंद्र माझा अत्यंत आवडता, आत्तापर्यंत ६-७ वेळा गेलोय. पण वाट ठरावीकच, ही नवी वाट चोखळायला आवडेल. गड प्रचंड आहे, नजरेत मावत नाही.... विलोभनीय निसर्ग १२ महीने. रहायला गुहा, डुंबायला तळे, भटकायला तारामती, रोहीदास, कोकणकडा अजुन काय काय...
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 09:57 नवीन
रोप पुरेसा आहे... नविन कोणाला सोबत नका घेउ.... पावसात अजिबात नको.... हिबाळ्यात best आहे... stamina चांगला असेल तर बेलपाड्याहुन ७ तास... नाहीतर १० - ११ तास... ह्या वाटेला नळिची वाट असा म्हणतात.... गुगल वर शोधा... खुप माहिती मिळेल... काही अडल तर मी आहेच.... :-).. आळेफाट्यावरुन कल्याण गाडीने १.२५ तास... माळशेज पुर्ण पार करायचा ....सावर्णे ला उतरायच... मग चालत बेलपाडा... १.५ तास..
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 10:02 नवीन
I am assuming that you are good and experienced at trekking (also enjoy bit of rock climbing).... and not afraid of exposure....
  • Log in or register to post comments
र
राजू Mon, 07/20/2009 - 12:47 नवीन
8> 8> =D>
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 15:44 नवीन
१ - केळद हुन सह्याद्री.... २,३,४,५ - हरीश्चंद्र गड कोकण कडा... नळीची वाट ६ - वरंध हुन मंगळगडा कडे जाताना ७ - वरंध घाट माथा ८,९ - रोहिड्याहुन उतरताना १०,११,१२ - ढाकोबा हुन कोकणात बघताना १३,१४,१५ - कोकणातुन (ढवळे) अर्थ्र सीट चढताना १६ - कोयनेच पाणी... वासोट्याला जाताना
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Mon, 07/20/2009 - 15:48 नवीन
मला कोणाच्याच खरडवहीत लिहीता येत नाही...असं का? उपाय सांगा.....
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 07/21/2009 - 00:49 नवीन
१. ज्याला खरड टाकायची आहे त्याच्या नावावर क्लिक करा. २. त्याचे "सदस्य खाते" दिसेल. त्याखाली "खरडवहीतील नोंदी पाहा" वर क्लिक करा. ३. तिठे तुम्हाला खरडवहीतील नोंदी पाहता येतील. त्या स्क्रिनमध्येच "खरडवहीत नोंद करा" तिठेच तुम्ही खरड नोंदवू शकतात. हेच उदाहरण मी तुम्हाला आताच खरड च्या माध्यमातून टाकले आहे. अवांतर : तुम्ही फोटोच्या खालीपण डिस्क्रीपश्नन लिहू शकतात. म्हणजे वाचकांना कुठले फोटो म्हणून प्रश्न पडणार नाही. टेन्किकल सपोर्ट मध्ये नं १ व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 07/21/2009 - 01:06 नवीन
खरडवही सुरु झाली आहे का हे विसरलात वाटतं पाषाणभेद साहेब? ;)
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Tue, 07/21/2009 - 06:31 नवीन
You are not allowed to post in this guestbook... असं येतय....
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 07/21/2009 - 07:38 नवीन
तात्या, तात्याच फक्त याला जबाबदार आहेत. :-) झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा