Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)

व
विसोबा खेचर
Mon, 02/18/2008 - 04:41
💬 35 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28180 views

💬 प्रतिसाद (35)
ऋ
ऋषिकेश Mon, 02/18/2008 - 04:46 नवीन
अरे वा! दोन्ही बर्थडे एकाच दिवशी.. डबल मजा :) प्राजु तुला दोन्ही वाढदिवसांच्या अनेकोत्तम शुभेच्छा!.. एन्जॉय :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 05:01 नवीन
प्राजू आणि जगदिशराव, या दिवसाचे औचित्य साधून आपण किमान १००१ रुपायांचा देणगी धनादेश आमच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या भाऊबीज फंडाकरता पाठवावात अशी आपल्या आग्रहवजा विनंती.. आपला, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज फंड, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/18/2008 - 05:10 नवीन
वा !!! वा !!! काय योग आहेत. दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!Image removed.

अवांतर :) प्राजुला चारोळीतुन शुभेच्छा द्या राव कोणी तरी !!!!
त्या शिवाय आपण वाढदिवस सिलेब्रेट करतोय असे वाटणार नाही :)

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/18/2008 - 05:19 नवीन
तात्या, ऋषिकेश, दिलीपजी, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तात्या, पुणे ट्रीप मध्ये मी नक्की तिथे धनादेश स्वतः जाऊन सुपूर्त करेन. - (आभारी) प्राजु
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 02/18/2008 - 05:19 नवीन
प्राजु, तुला वाढदिवसाच्या आणि तुला व जगदीशरावांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/18/2008 - 05:21 नवीन
तुझा आणि लग्नाचा सुध्दा वाढदिवस एकाच दिवशी! वा वा मजाच आहे की!! मनापासून दोन-दोन शुभेच्छा तुला आणि तुझ्या 'ह्यांना'! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 02/18/2008 - 05:49 नवीन
प्राजुताई प्राजुताई, दोन दोन वाढदिवसा॑च्या दोन दोन वेळा वेळा खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा...मनापासून मनापासून :)) ए॑जॉय !!! आपला - ध मा ल ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/18/2008 - 05:52 नवीन
अनेकोत्तम शुभेच्छा!!! डबल प्रेझेन्ट्स!!!ड्बल धमाका!!!!
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Mon, 02/18/2008 - 06:14 नवीन
िव्कास०१५४ अप्र्तिम योगयोग......... दोन वाढदिवसा॑च्या...खुप खुप शुभेच्छा !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 02/18/2008 - 06:53 नवीन
दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा! नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 02/18/2008 - 09:53 नवीन
प्राजुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 02/18/2008 - 09:54 नवीन
प्राजु , तूला वाढदिवसाच्या आणि तुम्हा दोघांना विवाहाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! असेच सुखी रहा. औक्षवंत व्हा. शुभेच्छुक..... केशवराव.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 09:54 नवीन
वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 02/18/2008 - 10:11 नवीन
अनेक शुभकामना. //एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी. खरंय अगदी खरंय ! नीलकांत
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 02/18/2008 - 10:21 नवीन
आपणा उभयतांस, हार्दिक शुभेच्छा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 02/18/2008 - 10:50 नवीन
मनापासुन शुभेच्छा... राज....
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 02/18/2008 - 10:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 02/18/2008 - 12:19 नवीन
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या ही हर्दिक शुभेच्छा! केशवसुमार.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 02/18/2008 - 13:09 नवीन
माझ्याकडूनही तुला दोन्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 02/18/2008 - 13:15 नवीन
प्राजक्ता, दोन्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा! सोनाली
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 13:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 02/18/2008 - 14:05 नवीन
आम्ही चारोळीतून शूभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहोत .... "लग्नच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात, लग्नाचे 'वाढदिवस' मात्र पॄथ्वीतलावरच साजरे होतात ....." हा शूभदिन आपल्या ऊभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्शे येवो हीच आमुची शूभेच्छा .... *** छोटा डॉन ***
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 02/18/2008 - 15:28 नवीन
हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/18/2008 - 19:18 नवीन
आपल्या सर्वांचं प्रेम ही खरोखरच सगळ्यात मोठी माझ्या वाढदिवसाची भेट मला मिळाली आहे. हे प्रेम असेच अबाधित राहुदे. उत्तरोत्तर ते वाढतच राहुदे.. हीच आजच्या दिवशी मी त्या ईश्वराकडे प्रार्थना करते. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल मी आणि जगदिश आपले आभारी आहोत. भारतात आले की मिसळपावचा कट्टा जमवू आपण माझ्या घरी. - प्राजु
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 02/18/2008 - 19:39 नवीन
हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 02/18/2008 - 19:45 नवीन
दोन्ही प्रसंगांबद्द्ल अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 02/18/2008 - 20:46 नवीन
माझाकडूनही (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 02/18/2008 - 19:56 नवीन
थोड्या उशीराने का होईना पण माझ्याही प्राजुला तिच्या वाढदिवसाबद्दल अनेक उत्तम शुभेच्छा. तसेच श्री व सौ.प्राजु ह्या उभयतांना त्यांच्या विवाह जयंतीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा! प्रमोदकाका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 20:36 नवीन
'विवाहजयंती' हा शब्द आवडला! :)
  • Log in or register to post comments
र
रविराज Tue, 02/19/2008 - 03:03 नवीन
दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा प्राजु. रवी.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 02/19/2008 - 04:17 नवीन
अरे वा! जगदीशजींना एकाच दगडात दोन पक्षी मिळाले की! :) ह.घ्या अनेक शुभेच्छा! -कोलबेर
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 02/19/2008 - 05:42 नवीन
प्राजु,, तुला दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त Tue, 02/19/2008 - 19:44 नवीन
अजि प्राजक्ताचा (जन्म) दिनु... वर्शे सद्धिचाचा घनु मि. पा. लागे सजु... जणु शोभे जगदिश्वराचि प्राजु...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/19/2008 - 20:29 नवीन
अव्यक्त, आपली चारोळी रूपी शुभेच्छा...खूप आवडली. आपल्या शुभेच्छा देण्याची पद्धात खूपच छान आहे. धन्यवाद. (हळवी) प्राजु सगळ्या मिसळपाव करांचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/22/2008 - 15:32 नवीन
दुहेरी अभिनंदन आणि शुभेच्छा. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा