Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

माझीपण फोटोग्राफी - राम-सीतेच्या स्वयंवराचे ठीकाण भद्राचलम, A.P.

स
सातारकर
Tue, 07/07/2009 - 13:46

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3526 views

💬 प्रतिसाद
स
सोनम Tue, 07/07/2009 - 14:01 नवीन
फोटू छान आहे. पण ह्या फोटोबरोबर थोडीशी माहिती द्यायला हवी होती. :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 07/07/2009 - 16:11 नवीन
आवडले. समुद्राचे फोटो तर खूपच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/07/2009 - 16:46 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/07/2009 - 18:57 नवीन
फोटो आवडले. (जय श्रीराम) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 07/08/2009 - 05:34 नवीन
फोटो आवडले
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 07/07/2009 - 19:22 नवीन
छान आहेत फोटो :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! स्वतःला आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/08/2009 - 00:58 नवीन
मस्त फोटो. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 07/08/2009 - 20:22 नवीन
सुरेख ! मस्त व सुंदर फोटो ! दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/09/2009 - 08:36 नवीन
नदीचे फोटो खुप आवडले. पण १ किमी एवढे विस्तृत पात्र? Is it? सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
स
सातारकर गुरुवार, 07/09/2009 - 10:47 नवीन
पात्र एक किलोमीटर रुंद आहे. ते पूर्ण भरतं फक्त पावसाळ्यातच. इतरवेळेला वाळवंटच असत. खरतर वरती दिलेल्या माहीतीतच मी अरुंद - अवखळ नद्या बघायची सवय असलेल्या मराठी माणसाला आश्चर्य वाटते असे लिहिणार होतो पण त्याने उगाच ते माहीती सोडून भरकटल असत अस वाटल्यान लिहिल नाही. हे पात्र पहायच्या आधी मी भर पावसाळ्यात औदूंबरला दुथडी भरून वाहणार क्रूष्णेच (हे नीट कस लिहायच?) पात्र पाहील होत, जे माझ्यासाठी सर्वात मोठ होत. पण हे गोदावरीच विस्त्रूत पात्र बघितल्यावर विस्त्रूत या शब्दाची व्याख्याच बदलली. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 07/09/2009 - 10:37 नवीन
भद्राचलम हे राम -सीतेच्या स्वयंवराचं ठिकाण नव्हे. सीता "जनक" कन्या आहे. तिच्या जन्माचं आणि तिचं जिथं लग्नं लागलं ते दोन्ही आजच्या उत्तर भारतात आहे.(बहुदा बिहार मध्येच आहे.) राम आणि सीता हे वनवासात असताना "दंडकारण्यात" गेले होते. हा प्रदेश म्हणजे आजचा महाराष्ट्र व तिथुन पुढचा बराचसा दक्षिण भारत होय. त्यांच्या वनवासातील सुरुवातीचा भाग म्हणजे नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर(जिथं पंचवटी आजही दाखवली जाते, ज्यात राम - सीता व लक्ष्मण ह्यांचं वास्तव्य होतं असं मानतात.) त्यांच्या वनवासातला पुढचा भाग ते गोदावरी नदीच्या काठाकाठानं गेले असावेत. जसं पैठण जवळ "कायगाव टोक" हे ठिकाण दाखवतात रामाचे पदस्पर्श झाले म्हणुन तसच. त्याच मार्गानं पुढं गेलं कि येतं ते आंध्र प्रदेश, आणी त्यातील हे भद्राचलम. ह्या ठिकाणी रावणानं सीतेचं हरण केलं होतं असं तिथले स्थानिक आजही मानतात. तस्मात् हे त्यांच्या स्वयंवराचं ठिकाण नसावं असं वाटतय. अवांतर १:- तिथुन जवळ्च आंध्र्-कर्नाटक सीमेजवळ कर्नाटकात आजही एक जंगलाचा भाग दाखवतात, सुग्रीवाअची "किश्किंधा" नगरी म्हणुन. सीता हरणानंतर, जवळच असलेल्या ह्या भागात रामानं जाणं नक्कीच शक्य आहे. अवांतर २:- "कायगाव टोक" ह्याच्या नाटोक "टोक" शब्द आला तो असा-- मारिच राक्षस मायावी हरणाचं रूप घेउन पळत होता, तेव्हा ष्री रामानं त्याच्यावर बाण सोडला, बाणानं त्याचं शीर उडुन अतिदूर जाउन पडलं. ते शीर्/टोक पडलं ती जागा म्हणजेच हे कायगाव "टोक". आपलाच, मनोबा (ऋषिकेश खोपटिकर)
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 07/09/2009 - 18:10 नवीन
तरीच म्हटल की श्री रामप्रभु सीतामाईना भेटायला ह्या गुलट्यांच्या प्रदेशात कशाला गेले असतील...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा