Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

Rafa....the best...

व
विमुक्त
गुरुवार, 07/02/2009 - 06:57

  • Log in or register to post comments
  • 3849 views


वाचनखूण लावा
| 3849 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सहज गुरुवार, 07/02/2009 - 07:17 नवीन
छान आला आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/02/2009 - 08:08 नवीन
राफा कोण आहे ? (अवांतरः शिर्षक ईंग्लिश मधे का ?)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/02/2009 - 08:50 नवीन
राफा म्हणजे राफेल नाडाल !! फेडरर ची हुकूमत मोडून काढणारा !! सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला !! सलग चार वेळा फ्रेंच ओपन जिंकलेला !! जबरदस्त आहे णाडाल !! (णाडाल प्रेमी) टोरीस टेकर
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/11/2011 - 13:45 नवीन
सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला
टारोबा सलग ३६ नव्हे ८१. वण न ओन्ली .
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 03/11/2011 - 15:46 नवीन
फेडररची हुकुमत मोडणे इतके सोप्पे नाही फेडररप्रेमी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 03/11/2011 - 15:54 नवीन
जागे व्हा वेताळ राव :) रेकॉर्डं चेक करा .. तुमझा फेडर्‍या म्हातारा झाला :) जो जिता वो सिकंदर ,.. जो हारा वो फेदरंदर
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Mon, 03/14/2011 - 04:36 नवीन
णाडाल रॉक्स... णो वण कॅण डिणाय....
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2009 - 20:11 नवीन
इतकं की ते रेखाचित्र वाटतच नाहिये.. :) ह्.घ्या. सुंदर!! याचा अर्थ ती तुमची आधीची चित्रे आहेत तर.. मग तुम्हाला आम्ही काही सांगायची गरजच नाय राह्यली राव! आता तुम्हीच आम्हाला सांगायचे. कसे? :) (विद्यार्थी) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Wed, 07/08/2009 - 07:10 नवीन
त्यात मी contrast कमी केलाय म्हणुन जास्त छान दीसतय... मला guidance ची गरज आहे... मी आपलं मनात येइल तस काहीही कढतो... हे मी काढलेल खरं रेखाटन.... Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" />
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 07/08/2009 - 07:20 नवीन
सुरेखच आहे. फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 07/08/2009 - 07:22 नवीन
सुरेखच आहे. फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) कपाळावरच्या दोन बटादेखील नैसर्गिक वाटत नाहीयेत. अशा वेळी हात मोकळा सोडुन द्यायचा. एकाच स्ट्रोकमध्ये त्या बटा साकारता येताहेत का ते बघणार का? चुभुदेघे. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/11/2011 - 15:36 नवीन
सही रे विमुक्ता.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/11/2011 - 17:33 नवीन
विमुक्त, सद्ध्या भटकंती आणि फोटोग्राफी बंद का रे?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 03/11/2011 - 23:20 नवीन
यावरून प्रेरणा घेऊन आम्हीही शारपोव्हाचं रेखाटण करूयांत म्हणतो!!! ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 06:09 नवीन
ह्या चित्रात राफ्या च्या सुरुकुत्या जरा जास्तंच दाखवल्यात .. आमची शारापोव्हा अजुन टवटवीत आहे :) त्यामुळे तिकडे सुरुकुत्या काढाल तर याद राखा , आपल्या मैत्रीत पण सुरुकुत्या येतील :) -(हाडाचा कसलेला शारापोव्हा प्रेमी)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 03/14/2011 - 06:58 नवीन
च्यामारी, हा तुमचा नदाल आहे होय ? मायला हा बर्‍याच अंशी आमच्या 'सर्जियो रॅमोस ( स्पॅनिश आणि रियाल माद्रिदचा राईट बॅक कम विंगर ) ' सारखाच दिसतो की हो ;) बहुतेक दोघेही स्पॅनिश असल्यामुळे असे होते आहे. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 56 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा