💬 प्रतिसाद
द
दशानन
Sat, 06/27/2009 - 11:33
नवीन
वाह !
सुंदर... शेवटचा फोटो तर अप्रतिम.
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 06/27/2009 - 11:39
नवीन
'फुलपाखरू छान किती दिसते, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते.'
º°¨¨°º© परापाखरु ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 06/27/2009 - 13:50
नवीन
वा वा वा !!! छाणच !!
गेल्या आठवड्यात मी पण पुणे कँपात गेलेलो तेंव्हा फुलपाखरांचं शुटींग केलं ..
खरंच .. मनात येतं ..
"छाण किती दिसतेएएएए ... फुलपाखरू
(विविध फुलपाखरू प्रेमी) Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ टारपाखरू Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 06/29/2009 - 08:56
नवीन
वा...सुरेख !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 06/29/2009 - 16:21
नवीन
वा! मस्त !!
--अवलिया
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 06/29/2009 - 16:41
नवीन
छान फोटो.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Mon, 06/29/2009 - 19:20
नवीन
वा ! मस्त आहेत फुलपाखरे :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Mon, 06/29/2009 - 20:11
नवीन
मस्त फुलपाखरे !
पहीलं तर अगदी त्या पानावरून पळत चाललंय असं विनोदी चित्र आले समोर ! :))
http://www.bhagyashree.co.cc/
- Log in or register to post comments