ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...
💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू
Fri, 02/15/2008 - 19:34
नवीन
आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच.
(नेहमीचाच)बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 02/16/2008 - 04:34
नवीन
तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही
मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी !
केशवा, मस्त रे... :)
चोपून काढला इतका मज मेल्याने
लाथा बुक्या आणिक हो जोड्याने
तो नसतो मेला कधीच हा अनवाणी !
हे पण मस्त! :)
तात्या.
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sun, 02/17/2008 - 11:55
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार
केशवसुमार
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Wed, 02/20/2008 - 15:31
नवीन
ग्रेट. मज्जा आली.
ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला
वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी!
असे छुपे धक्के पण छान आहेत. शब्दांच्या पलीकडे.
- Log in or register to post comments