Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आमचे पण फोटू....

अ
अनिकेत
Fri, 02/15/2008 - 10:25
💬 9 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6463 views

💬 प्रतिसाद (9)
म
मनस्वी Fri, 02/15/2008 - 10:56 नवीन
खूपच मस्त आहेत फोटो.. मी कन्नूर पाहिले आहे.. एकदम सहीईईईईईईच आहे. चहाचे मळे, डोंगरातून जाणारे छोटे छोटे हिरवेगार रस्ते, गार गार हवा, थंड वातावरण, गरम मसाल्याची शेती ... (मल्याळम) मनस्वी
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 18:03 नवीन
माहे केरळात नाही. मी तीन वेळा तेल्लीचेरी माहे मार्गे केरळात गेलो आहे. माहे सुंदर तर नक्कीच नाही. माहे म्हणजे भेंडीबाजारासारखे बकाल वाटले. केंद्रशासित प्रदेश आहे. युनिअन टेरिटरी ऑफ माहे ऍड पाँडिचेरी. परंतु बाकी संपूर्ण केरळातील निसर्गसौंदर्याच्या बाबतीत मी तुमच्या मताशी सहमत आहे. पलक्कड उर्फ पालघाट पाहिले. कालडीला गेलात की नाही?
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Fri, 02/15/2008 - 20:29 नवीन
माहि हे जनरल लोकान्साठी म्हटले..... मुळ्ळपिल्न्गाड्......जाणकार लोकान्साठी...माहि.... जनतेसाठी..... कालडी..... आद्य शन्करर्यान्चे स्थान...... respect. अनिकेत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/15/2008 - 19:37 नवीन
खूपच सुंदर... चहाचे मळे, डोंगर... खूपच छान. मी कूर्गला गेले आहे. तिथे मोठ्ठा धबधबा आहे.. -प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/15/2008 - 20:20 नवीन
अनिकेत राव! पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. खरच नशीबवान! मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. हे मात्र मान्य नाहि. मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरा कोकण पाहिलेला नसावा म्हणून असं बोलु शकताय. केवळ गर्दीने डबडबलेली पर्यटनस्थळे म्हणजे कोकण नव्हे! एकदा कोकण मनापासून पूर्वग्रह न ठेवता फिरा आणि बोला बाकी फोटु सुंदर.. त्यातहि डर्ट रोड वाला सह्हीच आला आहे. अजुन येऊ देत :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Fri, 02/15/2008 - 20:33 नवीन
गुस्त्ताफी माफ असावी हुजूर............ आपण कदाचित खरा केरळ पाहिला नसावा. क्षमस्व.. अनिकेत...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/15/2008 - 20:41 नवीन
केरळ मी कोकणाइतके फिरलो नसलो तरी तुलना करु शकेन इतका बघितला आहे. म्हणूनच म्हणतो कोकण ते कोकणच!.. कोणा केरळाला ती सर येणार नाहि. याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. पण करायची झाली तर मी अजूनहि म्हणेन कोकण ते कोकणच! :) तेव्हा सादर नमुद करु इच्छीतो की (एक दारिद्रय सोडल्यास) निसर्ग सौदर्याच्या बाबतीत कोकण केरळाच्या खचितच काकणभर सरसच आहे! काय वो गावकर्‍यांनु म्या म्हणतो ते खरं का न्हाय? -(कोकणी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/16/2008 - 04:56 नवीन
याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. ऋशिकेशा, तुझ्याशी सहमत आहे..! अर्थात, माझे व्यक्तिगत मत विचाराल तर केरळच काय, आमच्या कोकणापुढे सर्वच प्रदेश फिके आहेत! आपला, (आंब्या-फणसातला) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 02/16/2008 - 04:37 नवीन
सर्व फोटो आवडले. परंतु, चहाच्या रोपट्यांवर झोपून काढून घेतलेला फोटो मात्र अल्बमच्या सौंदर्यास बाधा आणणारा आहे असे वाटले. बाकी, अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 21 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा