सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर
Fri, 02/15/2008 - 06:29
नवीन
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
अप्रतिम कविता...!
लिंकन साहेबांना आमचा दंडवत आणि त्यांच्या कवितेचं थेट हृदयाला भिडणारं भाषांतर करणार्या बापट साहेबांनाही प्रणाम!
धन्यावद सृष्टीलावण्य!
अवांतर - बाय द वे, तुमचा हा आयडी फारच छान आहे!
तात्या.
- Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या
Fri, 02/15/2008 - 13:20
नवीन
हे तर संस्कृत कविता पण लिलया करीत असत. मुंबई विद्यापीठाचे सुश्राव्य संस्कृतगीत त्यांनीच तर लिहिले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 02/15/2008 - 14:14
नवीन
अतिशय सुंदर, आदर्शवादी कविता.आम्ही खूप प्रयत्न केले पण मुलगा बाहेरून नवननिन गोष्टी शिकून येतो आणि आम्हालाच चकित करतो.
तरी पण अजून बरं चाललं आहे.
- Log in or register to post comments
स
स्वाती राजेश
Fri, 02/15/2008 - 15:44
नवीन
पत्र वजा कविता मस्त लिहीली आहे.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments