Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

आज व्हेलेन्टाईन्स डे :) तुमच्याबरोबर कुणीच नाही ?????

र
राजमुद्रा
गुरुवार, 02/14/2008 - 12:41
💬 7 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 4546 views


वाचनखूण लावा
| 4546 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (7)
म
मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 12:55 नवीन
तुमच्याबरोबर कुनीही नसेल तर तुम्हाला ही. Happy Independence Day -:) अन कुनी असेल तर Happy व्हेलंटाईन डे! मनीष पाठक
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 02/14/2008 - 13:10 नवीन
धन्यावाद! मनिष :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 02/14/2008 - 13:57 नवीन
हे बरिक फक्कड हो! इनोद आवडला.... राजमुद्राताई, तुलादेखिल नसल्यास "स्वात॑त्र्यदिनाच्या शुभेच्छा" अन् असल्यास "व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा" . अवा॑तरः "ताई" म्हणालो म्हणून अग॑-तुग॑ करतोय, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, क्षमस्व. -आपला, (हॅप्पी व्हॅले॑टाईन साजरा करत असलेला), ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 02/14/2008 - 14:18 नवीन
आम्हा मिपाकरांबरोबर कोणीच नसेल असे (चुकीचे अथवा हेतुपुरस्सर तर नव्हे) चित्र का बरे रंगवलेत? (कृ. ह. घ्या.) :-) "व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा"
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 02/14/2008 - 14:21 नवीन
काहीतरीच काय रे धमालदादा! काहीच प्रोब्लेम नाही :) तुझा प्रत्येक व्हॅले॑टाईन डे आनंदाचाच जाईल, मला खात्री आहे. राजमुद्रा
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/14/2008 - 16:54 नवीन
काय तर म्हणे तुमच्याबरोबर कोणी नसेल तर.???????? राजमुद्राताई आपणास ठाऊक आहे का? "एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही" या पोटेन्शियलची मंडळी आहेत मि.पा. वर. आणि तुम्ही असे म्हणण्याची हिम्मत करता? आम्ही खरोखरचे पेशवे असलो असतो तर आमचे चित्र काढण्याची सजा आपणास दिली असती(एकूण आमच्या रंगरूपावरून ती किती घोर सजा आहे ते आपणास कळले असते. :) ). असो. आपल्यालाही प्रेमदिन किंवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....वरील विधाने मनाला लाऊन घेऊ नयेत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 17:15 नवीन
तू आहेस की. व्हीन्यू आहे मि.पा. निसरडा प्रश्न विचारलास. फसली रे फसली. तुझ्याबरोबर मी असल्यामुळे तुला शुभेच्छांची अर्थातच. गरज नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा