अनेकांना गुरुस्थानी असणार्या व्यक्तिंचा उल्लेख मी एकेरी करण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सखेद माफी मागतो..!!@मैत्र जी- ""महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत.""
या तुमच्या विधानाचा मी मान ठेवायला पाहिजे होता. त्याबद्दल क्षमस्व..!!
मी ही या धाग्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देणे बंद करत आहे.
मलापण हा एकेरी उल्लेख प्रचंड खटकला होता. रामदास स्वामींची ग्रंथसंपदा बघावी ही तुम्हाला विनंती.
https://questraveler.com/2016/08/23/shivtharghal-a-cave-of-wisdom/ ह्या साईट वर गेलात की रामदास स्वामींनी विजापूरहून सरदार निघाला आहे हे सांकेतिक भाषेत काव्याद्वारे सूचित केले होते ते पण बघा. तुम्हाला त्यांना हेर म्हणायचे असेल तर तसे पण ठाम पुराव्याशिवाय तुम्ही हे विधान कसे केलेत ?
पुढचा प्रतिसाद सगळ्यांसाठी:
आपण सर्व मिपाकर कळत नकळत कोणाच्या ना कोणाच्या कळपात ओढले जातोय आणि ह्या गोष्टींचे प्रतिबिंब जवळ जवळ प्रत्येक धाग्यात पडते आहे. कोथिंबिरीच्या जूडीत खूप जास्त कचरा असेल तर ती निवडायचा कंटाळा येतो आणि सर्व जूडीच टाकून दिली जाते. प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.
माझ्या वरील संपूर्ण प्रतिसादामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो. पण आपण सर्वानीच काही गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे.
प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.
सहमत.
मी या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत म्हणून माझी भूमीका मांडतो.
सर्वप्रथम हा जुना धागा वर आला. त्यावर विषुमीत यांनी "सर्वच चित्रे वादग्रस्त आहेत" अशा शेरा मारला आणि नंतर टप्प्याटप्प्याने विधाने मागे घेतली व शेवटी "मी सुरूवातीलाच प्रतिसाद द्यायला नको होता" अशीही मखलाशी करून माफी मागितली. मात्र इतके कळते तर मुळात वाद निर्माण कशाला करायचा हे कळत नाही का..?
मिपाकर विरोध नोंदवण्यात तत्पर आहेत म्हणून या धाग्यावरील वादाचा निकाल लागला. मात्र अकारण चिखलफेकीला सुरूवात केली नसती तर विरूद्ध बाजूने प्रत्युत्तर मिळण्याचा प्रश्नच आला नसताच.
मी आणि माझ्यासारखे अनेकजण पूर्वी "जाऊद्या, दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारा" अशा मोडवर होतेच. मात्र दुर्लक्ष किंवा उत्तर मिळाले नाही म्हणजे आंम्ही सांगतो तेच बरोबर अशा सोयीस्कर भूमीका घेऊन नाचणारे पब्लीक असेल तर अत्यंत नाईलाजाने त्यांच्या पातळीवर उतरून उत्तर द्यावे लागते. अर्थात या लोकांच्या पळवाटा ठरलेल्या असतात आणि समोरच्यावर आपण आरोप करतो तसे आरोप आपल्यावर होऊ शकतात हे यांना पचवता येत नाही हेच दिसून आलेले आहे.
अहो, ते भोकाट्या, अन् येडेकर बीग्रेडच्या जन्मापासून कोकलताहेत या विषयावर...
अजूनपर्यंत एक चिटोरा नाही दिलाय पुराव्यादाखल...
सहा सात महिन्यांत असे काय दिवे लावणार आहेत?
बीग्रेड्यांचे पुरावे म्हणजे रात्री पावशेर नवटाक झोकून आलेल्या झोपेत पडलेली स्वप्न...!!!
तुम्ही त्यांच्यातले नसावेत, एवढीच अपेक्षा...
मलाही रामदास स्वामीन्चा एकेरी उल्लेख खटकला.
काय वेळ आली आहे. जे स्वराज्याचे हितचिन्तक होते त्याना खलनायक ठरवून, जे शत्रू होते त्यान्चे उदात्तीकरण चालू आहे़.
जर सगळेच ब्राम्हण वाइट होते किवा असतात तर आज शिवाजी महाराजांबद्दल आदर बाळगणारा ब्राम्हण समाज दिसला नसता. मला तर दादोजी कोन्डदेव ब्राम्हण होते हे पुतळा हटवला तेव्हा कळले.
हे सगळे खूप वाइट चालू आहे.
चित्रकार आपली चित्रे छान आहेत. अजून येउद्यात. तुम्ही सगळ्या गदारोळाकडे दुर्लक्ष करा.
अनेकांना गुरुस्थानी असणार्या व्यक्तिंचा उल्लेख मी एकेरी करण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सखेद माफी मागतो..!!@मैत्र जी- ""महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी चित्रं सहज मनाला आवडली ती घेतली आहेत. कृपया यावरून वाद नसावेत."" या तुमच्या विधानाचा मी मान ठेवायला पाहिजे होता. त्याबद्दल क्षमस्व..!!मी ही या धाग्यावर तुम्हाला प्रत्युत्तर देणे बंद करत आहे.प्रत्येक धाग्यात कोणी ना कोणीतरी विषयाला धरून नसलेले प्रतिसाद देतात आणि आपला अजेन्डा पुढे रेटायचा प्रयत्न करतात. त्याला प्रतिसाद म्हणून दुसऱ्या बाजूचे अजेन्डाधारक प्रतिसाद देतात आणि स्कोर सेटलींगचा प्रयत्न केला जातो.अश्या गोष्टींमुळे लोक धागेच वाचायचे बंद करतील.शिवाजी महाराजांची चित्रे एवढाच विषय असलेला धागा कुठच्या कुठे गेला. धागालेखाचे आडनाव / जात माहिती असती तर सोयीस्कररीत्या ती वापरून गदारोळ माजवला गेलाच नसता ह्याची खात्री आहे का ? मुक्त संकेतस्थळ आहे म्हणून काहीही चालवून घेणे बंद केले पाहिजे असे कधी कधी मनातून वाटते.सहमत. मी या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत म्हणून माझी भूमीका मांडतो. सर्वप्रथम हा जुना धागा वर आला. त्यावर विषुमीत यांनी "सर्वच चित्रे वादग्रस्त आहेत" अशा शेरा मारला आणि नंतर टप्प्याटप्प्याने विधाने मागे घेतली व शेवटी "मी सुरूवातीलाच प्रतिसाद द्यायला नको होता" अशीही मखलाशी करून माफी मागितली. मात्र इतके कळते तर मुळात वाद निर्माण कशाला करायचा हे कळत नाही का..? मिपाकर विरोध नोंदवण्यात तत्पर आहेत म्हणून या धाग्यावरील वादाचा निकाल लागला. मात्र अकारण चिखलफेकीला सुरूवात केली नसती तर विरूद्ध बाजूने प्रत्युत्तर मिळण्याचा प्रश्नच आला नसताच. मी आणि माझ्यासारखे अनेकजण पूर्वी "जाऊद्या, दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारा" अशा मोडवर होतेच. मात्र दुर्लक्ष किंवा उत्तर मिळाले नाही म्हणजे आंम्ही सांगतो तेच बरोबर अशा सोयीस्कर भूमीका घेऊन नाचणारे पब्लीक असेल तर अत्यंत नाईलाजाने त्यांच्या पातळीवर उतरून उत्तर द्यावे लागते. अर्थात या लोकांच्या पळवाटा ठरलेल्या असतात आणि समोरच्यावर आपण आरोप करतो तसे आरोप आपल्यावर होऊ शकतात हे यांना पचवता येत नाही हेच दिसून आलेले आहे.