Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सकाळ - फार्म हाऊस, गुडगांव

द
दशानन
Tue, 03/24/2009 - 04:10

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3947 views

💬 प्रतिसाद
भ
भाग्यश्री Tue, 03/24/2009 - 04:12 नवीन
छान आहेत फोटोज.. सुर्य पिटुकला मस्त दिसतोय! हेच ते मानलेले मामा वाटतं! :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/24/2009 - 04:19 नवीन
>>सुर्य पिटुकला मस्त दिसतोय =)) त्याच्या कानावर गेले ना कि त्याला पिटुकला म्हणताय तो भडकेल ;) तसा तो आता भडकलेला आहेच मार्च संपत आला... उन्हाळा चालू झाला :( Image removed.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 03/24/2009 - 04:18 नवीन
>तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला हं काय राजे, तुमच्या त्या एलीयन दोस्ताने पांढरे ढग कापूस पिंजावा तसा पिसला व तुमच्यासाठी कॅमेरा ठेवला का? ;-) कृपया वाईट / चुका काढणारा प्रतिसाद आहे असे समजु नका ;-)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/24/2009 - 04:23 नवीन
फक्त ४५-५० मिनिटामध्ये मला ही मेघांची कलाकृती पहावयास मिळाली.. खुप नवल वाटलं की काही मिनिटामध्ये हा निळा आकाशी फळा एकदम बदलतो कसा.. ! कुठला तरी चित्रकार फटाफट कला तयार करतो व पुन्हा पेपर बदलून नवीन कला ! * फार्म हाऊस वर नेहमी पार्टी होत असते त्यामुळे कॅमेरा तयार ठेवलेलाच असतो ;) Image removed.
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 03/24/2009 - 04:32 नवीन
सुर्यबिंब जबरीच! अवांतरः अजुन काय काय होतं फार्महाऊस वर?
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 03/24/2009 - 11:44 नवीन
अवांतरः अजुन काय काय होतं फार्महाऊस वर? राजे दिवसा गेले होते तिथे. रात्री नव्हे! >:)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 03/24/2009 - 04:40 नवीन
युएफओ कुठे आहे? मला म्हणे युएफओचे फटु टाकणार आहे... णिसेद :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/24/2009 - 06:12 नवीन
भिंत आणी थोबाडाचे फोटु कुठे आहेत ? हे पण फोटु बरे आहेत. आजकाल सुर्योदय चित्रातच बघायला मिळतो. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 03/24/2009 - 05:02 नवीन
फोटू लंबर १,२,३ दिसना जनू ? हा हा आताशी दिसू लागल्याती. जरा येळ लागुन र्‍हायलाय त्यास्नी. आन मला वाटू र्‍हायलय की फोटू लंबर ४,५ आन ६ यांचे लंबर चुकलेत जनू. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/24/2009 - 05:02 नवीन
मस्त फोटो आले आहेत. बाय द वे, कॅमेरा कोणता वापरला, किती मेगापिक्सलचा कॅमेर्‍याने असे सुंदर फोटो येतात. फोटो शटरचा स्पीड काय होता,प्लॅश,फोकस लेन्थ काय होती, अशी काही माहिती आहे का आपल्याकडे ;) नाही म्हणजे, असाच फोटो काढायचा असेल तर तशी अरेंजमेंट करायला ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/24/2009 - 05:10 नवीन
बरोबर सर, एकदम महत्वाच्या प्रश्नाला हात घातलात तुम्ही ! मी रुम वर गेलो तेथे कॅमेरा पडला हुता, स्वासप्रो कंपनीचा, नशीबानं तो चार्ज केला हुता, चालू करण्याचे बटन दाबले चालू झाला, समोर ढग दिसले डोळ्यासमोर कॅमेरा पकडा व फोटो काढा बटन दाबले, काही तरी कुट कुट झालं ... हीच प्रोसेस सर्व फोटोसाठी वापरली ;) शक्यतो, मेगाफिक्सेल ह्याचं SDHC compatible आहे, कॅमेराच्या दर्शनी भागावर एक भोक आहे त्यामध्ये लहानशी काच आहे त्यानुसार ह्याचा फोकस ३-४ एमएम असावा, प्लॅश आहे पण सुर्याला दाखवून का अवलक्षण करावे म्हणून वापरला नाही, शटर स्पीड... माझ्या दुकानाचं शटर मी जरा जोरात ओढलं की धाड करुन खाली येतं... पंधरा फुटाचे शटर.. सळीने ओढले तर बघा दहा-बारा सेंकदात शटर खाली येतं पुर्ण... Image removed.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/24/2009 - 06:03 नवीन
शटर स्पीड... माझ्या दुकानाचं शटर मी जरा जोरात ओढलं की धाड करुन खाली येतं... पंधरा फुटाचे शटर.. सळीने ओढले तर बघा दहा-बारा सेंकदात शटर खाली येतं पुर्ण... =)) =)) =)) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 03/24/2009 - 06:17 नवीन
छान ! पाचवा फोटो जास्त आवडला. :) पहिले तीन फोटु पोपडं उडालेल्या भिंतीचे आहेत का राजे? शेवटच्या फोटोत अंगठाचा ठसा आडवा आलाय. ह.घ्या. ;)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 03/24/2009 - 11:28 नवीन
फोटोज्!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 03/25/2009 - 14:10 नवीन
सूर्याचे फोटो खासच आहेत. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा