Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

पुलावरचा न्हावी

व
विसुनाना
Tue, 03/17/2009 - 09:07

  • Log in or register to post comments
  • 8921 views


वाचनखूण लावा
| 8921 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
भ
भाग्यश्री Tue, 03/17/2009 - 09:34 नवीन
सहीए हे!! न्हाव्याचा हात, वस्तरा, त्या शेजारच्या माणसाची दाढी वगैरे भारी जमलेय !! कसं शिकलात हो? मलाही शिकायचेय.. जमतच नाही.. एकदा वॉटरकलर ट्राय केले, लहान मुलाने काहीतरी फासून ठेवलंय असं वाटण्याइतपत वाईट दिसत होते...
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 03/17/2009 - 10:41 नवीन
हे हे भाग्यश्री, तु म्हणतेस तसेच आहे माझे. लहानपणी चित्रकला अतिप्रिय होती, बर्‍यापैकी चांगली जमायची सुद्धा, मग काळाच्या ओघात सर्व हरवुन गेले ... आता नोकरीला लागल्यावर आतल्या चित्रकारने पुन्हा एकदा उचल खाल्ली, मस्त फॉर्ममध्ये १५००-२००० रुपयांचे चित्रकलेचे लै भारी व ऑथेंटिक सामान आणले, पण आता काढलेल्या चित्रांकडे बघु वाटत नाही. तसे मुड येईल तसे चालुच असते ... ;) बाकी विसुनाना, चित्र अगदीच उत्तम आहे. रंगसंगती व ब्रशचे फटकारे एकदम उच्च आहेत. अजुन येऊद्यात असेच, आम्हालाही प्रेरणा मिळेल कदाचित ... ------ ( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 03/17/2009 - 10:50 नवीन
>>( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन अच्छा !! आत्ता कळले .. म्हणुन गणपतीचे स्वेटर काढायच्या मागे लागले होते का ? असो .. हा प्रासंगिक विनोद झाला. बाकी चित्र छान जमले आहे, एलिमेंट्री ड्रॉइंगच्या परिक्षांची आठवण झाली. प्रकाशछटांचा बॅलॅन्स संभाळणे छान जमलेय.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/17/2009 - 17:06 नवीन
रंगछटा छान वापरल्या आहेत. मस्तंय. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 03/17/2009 - 10:01 नवीन
जलरंग हे सगळ्यात तरल आणि अवघड माध्यम आहे. आकृतींच्या नेमके पणापेक्षा सूचक गोष्टी, रंगसंगती, छायाप्रकाशाचा वापर, छटा, आणि ओले रंग एकमेकांत अर्धवट मिसळून निर्माण केलेला आभास असं वेगळंच आहे. तुम्ही लिहिलेल्या पार्श्वभूमीप्रमाणे मस्तच जमलंय!! अवांतरः दुर्दैवाने हैदराबाद सोडून परत आल्याने आता येता येणार नाही. नाहीतर नक्की आलो असतो शिकायला... तुमच्या तयारीला आणि छंदाला अनेक शुभेच्छा! अशीच वेगवेगळी चित्रं करून इथे आमच्या सोबत शेअर करा ( मराठी ?)...
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 03/17/2009 - 10:08 नवीन
वा! चित्र उत्तमच आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 03/17/2009 - 10:10 नवीन
पुलावरचा न्हावी आवडला, चित्र सुरेखच आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 03/17/2009 - 10:14 नवीन
छान प्रयत्न आहे !!! येउ द्यात अजुनही !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 03/17/2009 - 10:44 नवीन
वा खुपच छान चित्र आहे. अजुन काढत राहा.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 03/17/2009 - 10:56 नवीन
खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/17/2009 - 13:00 नवीन
खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास. हेच बोल्तो.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 03/17/2009 - 19:03 नवीन
तपशील न देता तपशिलांचा भास घडवणे हे जलचित्रांचे खास हुन्नर. सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 03/17/2009 - 11:06 नवीन
नवशिक्यांकडून असे चित्र करवुन घेतले म्हणजे तुमचे मास्टरजी महान! त्यांना विचारुन त्यांच्या काही कलाकृती देखील येउ दे. यावरुन आठवले रामदास सर तुम्ही शार्दुल कदम यांना भेटुन एकदा लिहायचा आग्रह करा. व काही चित्रही दाखवा अजुन.
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Tue, 03/17/2009 - 12:10 नवीन
तुम्हाला व तुमच्या मास्टरजींना उभे राहून मानवंदना देतो :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 03/17/2009 - 13:03 नवीन
आगे बढो
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 03/17/2009 - 13:40 नवीन
वा! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 03/17/2009 - 13:50 नवीन
छान जमलय. अजुन येवुद्या.
  • Log in or register to post comments
म
मी गौरी Tue, 03/17/2009 - 16:35 नवीन
चित्र खुपच छान आलय. :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/17/2009 - 16:43 नवीन
:) सुरेख चित्र. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 03/17/2009 - 16:47 नवीन
चित्र छान आहे.. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/17/2009 - 16:53 नवीन
जलरंग वापरायला कठीण. तैलरंगावर एका ब्रशच्या फटकार्‍यावर दुसरा मारता येतो पण इथे शक्यतो एकदाच, नाहीतर पोत बिघडतो. पांढर्‍या रंगासाठी कागदाचाच यथोचित वापर करता येणे हे जलरंगातले आणखी एक वैशिष्ठ्य तुम्ही चांगले साधले आहे. छायाप्रकाशाचा खेळ सुंदर! अजून येऊदेत. :) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/17/2009 - 17:09 नवीन
कणण्याकुमारीला गेल्तो तव्हा ज्योतिषाने आमच भवितव्य उज्वल असुन आमाला लई पैशे भेटतीन आस सांगितलय. आमी बी आता नव्या पुलाव पंचांग घेउन बसाव म्हंतो. Image removed.From समाज प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 03/17/2009 - 18:53 नवीन
आवडले, छान आले आहे. संध्याकाळी काढले असते तर (न्हाव्याचे असल्याने) 'कातर'वेळ हे शीर्षक चालले असते :).

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 03/18/2009 - 10:33 नवीन
विचार आहेत. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 03/18/2009 - 01:41 नवीन
चित्र आवडले. :)
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 03/18/2009 - 03:13 नवीन
चित्र अगदी मनात घर करून राहिले आहे. - अतिसुंदर!
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 03/18/2009 - 06:15 नवीन
आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार. तसेच आपल्या भावना मास्टरजींपर्यंत पोचवीन.
  • Log in or register to post comments
ब
बबलु Wed, 03/18/2009 - 06:55 नवीन
मस्तच पेंटींग. मी माझ्या ल्यापटॉप वर desktop background म्हणून लावून पण टाकला. :) चालेल ना ? ....बबलु
  • Log in or register to post comments
श
शारंगरव Wed, 03/18/2009 - 20:39 नवीन
या चित्रा सठी आपण निवडलेले माध्यम (वॉटर कलर) हे तसे अवघड माध्यम आहे. आपले चित्र खूपच छान आहे. - शारंगरव
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/19/2009 - 04:05 नवीन
चित्र आवडले. एसीसी लिहीलेली पाटी ही रंगामुळे अधिक नजरेत भरते आहे, पण ते वस्तुस्थितीप्रमाणे असावे. न्हाव्याचे दुकान मात्र एकदम खास. चित्र छानच जमले आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा