💬 प्रतिसाद
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/03/2009 - 17:22
नवीन
लक्षात आले नव्हते!
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 17:25
नवीन
सर्वाना Happy Four Square Day!
आता पुढला दिवस .. मार्च ४ , २००९
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/03/2009 - 17:49
नवीन
ष्टाक संपवलेला दिसतोय!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 17:28
नवीन
आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला!
आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 03/03/2009 - 18:17
नवीन
जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ...
एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो ..
उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श }
परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श }
णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श }
बाकी रोज एक धागा काढूनच सांगू
- (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण
- Log in or register to post comments